Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेर बाजार समितीत मक्याची आवक वाढली; मात्र दर ‘जैसे-थे’च

najarkaid live by najarkaid live
November 20, 2019
in जळगाव
0
अमळनेर बाजार समितीत मक्याची आवक वाढली; मात्र दर ‘जैसे-थे’च
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर – पाऊस ओसरल्यानंतर हाती आलेले धान्य विकून चार पैसे हातात पडावेत या उद्देशाने तालुक्यातील शेतकऱ्यांची पावले अमळनेर बाजार समितीकडे वळली आहेत. विशेषत: सोमवारपासून बाजार समितीच्या आवारात मक्याची आवक वाढली आहे. गेल्या चार वर्षात वाढलेली आवक पाहता भाव देखील स्थिर आहेत. 
यंदाच्या हंगामात तालुक्यात मक्याचे क्षेत्र लक्षणीय वाढले होते. चांगला पाऊस असल्यास कोरडवाहू जमिनीत देखील मक्याचे चांगले उत्पादन येते, यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मका लागवडीस प्राधान्य दिले होते. दरम्यान, अवकाळी पावसामुळे मक्याचे मोठे नुकसान झाले. आता हाती आलेला मका विक्रीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यामुळे अमळनेर बाजार समितीमधील मक्याची आवक वाढली आहे. हे चित्र पाहता अजून काही दिवस भाव स्थिर राहण्याचे अंदाज आहे. मात्र, कोरडा आणि चांगल्या प्रतीचा मका विक्रीस आल्यास भाव अजून वधारातील, असा अंदाज बाजार समिती सचिव उन्मेशकुमार राठोड यांनी व्यक्त केला. केवळ मकाच नव्हे, तर अमळनेर बाजार समितीत ज्वारी, बाजरीची देखील खरेदी-विक्री सुरू झाली आहे. पुढील आठवड्यात ही आवक वाढेल, असा अंदाज आहे. गेल्या गुरुवारी ज्वारीची आवक १९३० क्विंटल होती.

अमळनेर बाजार समितीत तालुक्यासह शेजारील शिंदखेडा, चोपड्यातील चहार्डी, अनवर्दे, धरणगाव, पारोळा या भागातून धान्य विक्रीसाठी येते. येथे खरेदी केलेला मका रेल्वेद्वारे मका परराज्यात पाठवला जातो. त्यातून कोट्यवधींची उलाढाल होते. तूर्त बाजार समितीत रोज ७ ते ८ हजार क्विंटल धान्य विक्रीस येत आहे. गुरुवारी तब्बल ७ हजार ३९० क्विंटल धान्य आले. यात मक्याला कमाल १९६५ ते ९०० रुपये भाव मिळाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राकेश पाटील मणीभाई शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित 

Next Post

कार्यशाळेत आरोग्य, शिक्षणाविषयी आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कार्यशाळेत आरोग्य, शिक्षणाविषयी आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण

कार्यशाळेत आरोग्य, शिक्षणाविषयी आराखडा तयार करण्याचे प्रशिक्षण

ताज्या बातम्या

Pomegranate Juice: हृदयासाठी रामबाण उपाय की फक्त ट्रेंड? वाचा सविस्तर

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us