Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख, याविषयी जाणून घ्या

Editorial Team by Editorial Team
November 17, 2022
in राष्ट्रीय
0
पीएम किसान अंतर्गत 4000 रुपये मिळण्याची संधी ; 30 सप्टेंबरपर्यंत करा ‘हे’ काम
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहे. शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी दूर करून त्यांचे उत्पन्न वाढवणे हा या योजनांमागील मुख्य उद्देश आहे. दरम्यान, तुम्ही शेतकरी असाल आणि शेती करत असाल तर आता मोदी सरकारने Pm किसान FPO योजना सुरू केली आहे. किसान एफपीओ योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

प्रतिकूल हवामान, कमी उत्पादन ते खर्चाचे गुणोत्तर, पीक बाजारपेठेत नेणे, खते-बियाणे निवडीपर्यंतच्या आव्हानांपासून शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे लक्षात घेऊनच केंद्र सरकारने PM Kisan FPO योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सरकारने 2023-24 पर्यंत शेतकऱ्यांचे 10,000 गट तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

योजनेविषयी जाणून घ्या
हे लक्षात घ्या कि, केंद्र सरकारकडून PM Kisan FPO Yojana द्वारे देशभरातील शेतकऱ्यांना नवीन शेती व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाख रुपये दिले जात आहेत. मात्र याचा लाभ घेण्यासाठी 11 शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना कृषी उपकरणे किंवा खते, बी-बियाणे किंवा औषधांची खरेदी करणे सोपे होणार आहे.

हे शेतकरी पात्र ठरतील
या योजनेअंतर्गत PM Kisan FPO Yojana शी आधीच जोडल्या गेलेल्या शेतकरी उत्पादक संघटनेलाच 15 लाख रुपये दिले जातील. म्हणजेच पीएम किसान योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. मात्र या योजनेशी संबंधित नसलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार नाही.

PM Kisan FPO या योजनेचा लाभ घेण्यासाठी, आपल्याला सर्वांत आधी राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर आपल्यासमोर एक होम पेज ओपन होईल. या होम पेजवरील FPO च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ‘Registration’ या पर्यायावर क्लिक करा. यानंतर आपल्यासमोर रजिस्ट्रेशनसाठी एक फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये विचारण्यात आलेले तपशील भरावे लागतील. यानंतर पासबुक किंवा कॅन्सल चेक आणि आयडी प्रूफ स्कॅन करून अपलोड करावे लागतील.यानंतर आपले रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

निष्पाप मुलाला घेऊन महिला नदीत उडी मारणार होती, तितक्यात घडला चमत्कार.. पहा VIDEO

Next Post

गिरीश महाजनांबद्दल एकनाथ खडसेंनी केला हा धक्कादायक दावा, काय आहे? वाचा

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
हम तो शेर पर एहसान किया करते है, चुहे पर नही..; खडसेंचा गिरीश महाजनांना टोला

गिरीश महाजनांबद्दल एकनाथ खडसेंनी केला हा धक्कादायक दावा, काय आहे? वाचा

ताज्या बातम्या

Reliance Jio IPO : २०२६ मध्ये धडाकेबाज एन्ट्री, पण गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल का?

Reliance Jio IPO : २०२६ मध्ये धडाकेबाज एन्ट्री, पण गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल का?

August 31, 2025
सणासुदीला खरेदी ऑफर? Zero-Cost EMI खरंच मोफत आहे का? जाणून घ्या लपलेल्या अटी व खर्च

सणासुदीला खरेदी ऑफर? Zero-Cost EMI खरंच मोफत आहे का? जाणून घ्या लपलेल्या अटी व खर्च

August 31, 2025
Paytm UPI Update: 31 ऑगस्टपासून Paytm UPI बंद होणार का? कंपनीचा मोठा खुलासा

Paytm UPI Update: 31 ऑगस्टपासून Paytm UPI बंद होणार का? कंपनीचा मोठा खुलासा

August 30, 2025
Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

August 30, 2025
बाजारातील धोक्यापासून Mutual Funds बचावसाठी TREPS झाला नवा ‘सेफ झोन’

बाजारातील धोक्यापासून Mutual Funds बचावसाठी TREPS झाला नवा ‘सेफ झोन’

August 30, 2025
UPS Pension Scheme: केंद्र सरकारने केले महत्त्वाचे बदल ; कर्मचाऱ्यांसाठी नवीन फायदे

UPS Pension Scheme: केंद्र सरकारने केले महत्त्वाचे बदल ; कर्मचाऱ्यांसाठी नवीन फायदे

August 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us