Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गिरीश महाजनांबद्दल एकनाथ खडसेंनी केला हा धक्कादायक दावा, काय आहे? वाचा

Editorial Team by Editorial Team
November 17, 2022
in जळगाव, राजकारण
0
हम तो शेर पर एहसान किया करते है, चुहे पर नही..; खडसेंचा गिरीश महाजनांना टोला
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांचे वाद संपूर्ण जिल्ह्याला परीचित आहेत. खडसे-महाजन यांच्यात वारंवार वादविवाद होताना दिसतात. दोघे एकमेकांवर रोज आरोप प्रत्यारोप करत आहे. या दरम्यान एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्याबद्दल धक्कादायक दावा केलाय. गिरीश महाजनांनी आपण निवडून यावे म्हणून आपले पाय धरले होते, असा दावा एकनाथ खडसेंनी केलाय.

“राजकारणात मी गिरीश महाजनांना मदत केली, आज मीच दुश्मन झालो”, असं सांगत खडसेंनी खंत व्यक्त केली. “जामनेरमध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची जंगी सभा झाली होती. तेव्हा गिरीश महाजनांनी धावत पळत येऊन माझे पाय धरले होते”, असा दावा एकनाथ खडसेंनी केलाय.

“गिरीश महाजन यांच्यासाठी मी शत्रुघ्न सिन्हा यांची बोदवडला होणारी सभा जामनेरला घेतली. सोनिया गांधी यांच्या सभेपेक्षा ती सभा मोठी झाली म्हणून वातावरण बदललं आणि गिरीश महाजन निवडून आले होते”, असा दावा एकनाथ खडसेंनी केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख, याविषयी जाणून घ्या

Next Post

राज्यातील ‘या’ ६० हजार शिक्षकांसाठी आनंदाची बातमी…

Related Posts

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
अखेर पालकमंत्र्यांची नावं जाहीर ; संपूर्ण यादी वाचा

राज्यातील 'या' ६० हजार शिक्षकांसाठी आनंदाची बातमी...

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us