सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई (SAMEER) येथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ डिसेंबर २०२२ आहे.
या पदांसाठी होणार भरती
निम्न श्रेणी लिपिक
ड्रायव्हर
मल्टी टास्किंग स्टाफ
आवश्यक पात्रता :
निम्न श्रेणी लिपिक – १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि किंवा हिंदी ३० श.प्र.मि.
ड्रायव्हर – ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) हलके वाहन चालक परवाना ०३) ०५ वर्षे अनुभव
मल्टी टास्किंग स्टाफ – १० वी परीक्षा उत्तीर्ण
हे पण वाचा :
10वी, 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी.. ITBP मध्ये बंपर रिक्त जागा, पगार 69100 मिळेल
क्या बात है! ठाणे महापालिकेत 12 वी पाससाठी थेट भरती, 30,000 पगार मिळेल
जिल्हा परिषद औरंगाबाद मार्फत विनापरीक्षा थेट भरती ; दरमहा 35000 रुपये पगार मिळेल
मुंबई येथे 10वी पास उमेदवाराला नोकरीची संधी.. 92300 पर्यंत पगार मिळेल
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM – २५/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते १९,९००/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा