समर्थ सहकारी बँक सोलापूर (समर्थ सहकारी बँक लि. सोलापूर)मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवार 17 नोव्हेंबर 2022 पूर्वी अर्ज करू शकतो. एकूण जागा : 38 पदाचे नाव: सहाय्यक कनिष्ठ अधिकारी शैक्षणिक पात्रता : पदवी/पदव्युत्तर, एमएस-सीआयटी पास शिपाई (ज्युनियर शाखा सहाय्यक) शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी उत्तीर्ण वयोमर्यादा: 30 वर्षे नोकरी ठिकाण : सोलापूर फी: फी नाही निवड पद्धत: कौशल्य चाचणी, लेखी चाचणी हे पण वाचा : भारतीय विमानतळ प्राधिकरणात मोठी भरती, कसा कराल अर्ज? राज्यातील ‘या’ बँकेत 10वी ते ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी संधी.. त्वरित अर्ज करा 7वी पाससाठी नागपूर येथील कॅन्टोनमेंट बोर्ड कामठीमध्ये नोकरीची संधी..तब्बल 47000 पगार मिळेल मुंबई पोलीस शिपाई पदाच्या ७०७६ जागासाठी भरती ; असा करा अर्ज, जाणून घ्या पात्रता अर्ज पद्धती : ऑनलाइन (ई-मेल) अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ नोव्हेंबर २०२२ अर्ज पाठवण्यासाठी ईमेल पत्ता: hr@samarthbank.com अधिकृत संकेतस्थळ : www.samarthbank.com/ जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा