Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जेव्हा संजय राऊत हे तुरुंगात होते, तेव्हा.. संजय राऊतांच्या सुटकेवर गुलाबरावांची प्रतिक्रिया

Editorial Team by Editorial Team
November 10, 2022
in जळगाव, राजकारण
0
जेव्हा संजय राऊत हे तुरुंगात होते, तेव्हा.. संजय राऊतांच्या सुटकेवर गुलाबरावांची प्रतिक्रिया
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर ठाकरे गटाच्या नेते-कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. याच दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा नेता तुरुंगातून बाहेर येत आहे, स्वाभाविक आहे त्यांना आनंद होणार आहे.अशी अतिशय मवाळ प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, गुलाबराव पाटील हे आपल्या भाषण शैलीसाठी ओळखले जातात, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि गुलाबराव पाटील यांनी अनेक वेळा एकमेकांवर टीका केली. मात्र पत्राचाळ कथित घोटाळ्या प्रकरणी जेव्हा संजय राऊत हे तुरुंगात होते, तेव्हा गुलाबराव पाटील यांनी बहुतांश सभेत त्यांच्यावर निशाणा साधला होता. एका सभेत तर गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर फिल्मीस्टाईल टीका केली होती. मात्र आता संजय राऊत यांच्या सुटकेवर देखील त्यांनी  प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा..

संतापजनक ! 25 वर्षीय नराधमाचा दीड वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

१ डिसेंबर पासून ‘या’ विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांकरीता मोफत प्रशिक्षण ; आजच नावं नोंदणी करा…

12वी पाससाठी महाराष्ट्र पोलीस खात्यात बंपर भरती, आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु

मग मानहानीचा दावा कशासाठी? 50 खोक्यावरून एकनाथ खडसेंची टोलेबाजी

त्यांचा नेता तुरुंगातून बाहेर येत आहे, स्वाभाविक आहे त्यांना आनंद होणार आहे.अशी अतिशय मवाळ प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्या सुटकेनंतर दिली आहे.तसेच पुण्याच्या राष्ट्र्वादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी तुमच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका केली आहे, त्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणतात की, यावर ते ध चा म करण्यात आघाडीवर आहेत, आणि आमची महिला आघाडी यावर रुपाली पाटील यांना उत्तर देणार आहे मी नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतीय विमानतळ प्राधिकरणात मोठी भरती, कसा कराल अर्ज?

Next Post

घसरणीनंतर सोन्याचा भाव झपाट्याने वाढला ; हा आहे आजचा प्रति 10 ग्रॅमचा भाव

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
खुशखबर…! धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीत विक्रमी घसरण, काय आहे आजचा भाव?

घसरणीनंतर सोन्याचा भाव झपाट्याने वाढला ; हा आहे आजचा प्रति 10 ग्रॅमचा भाव

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us