Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon news ; भाजपा युवा मोर्चा महानगरच्या वतीने मोदींना ५ हजार पत्र

najarkaid by najarkaid
November 9, 2022
in जळगाव
0
Jalgaon news ; भाजपा युवा मोर्चा महानगरच्या वतीने मोदींना ५ हजार पत्र
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने ‘धन्यवाद मोदीजी’ चे ५ हजार पत्र पाठवले महाराष्ट्र राज्याचे उपमुखयमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,महाराष्ट्राचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि युवा कल्याण मंत्री गिरीश महाजन ,आमदार राजूमामा भोळे, यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजप प्रदेश सरचिटणीस युवा मोर्चा प्रदेश प्रभारी विक्रांत पाटील, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष राहूल लोणीकर,भाजपा जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी जळगांव युवा मोर्चा महानगर जिल्हा प्रभारी खुशाल भापसे
यांच्या मार्गदर्शनाखाली “धन्यवाद मोदीजी” अभियान राबविण्यात येत आहे.

भाजपा युवा मोर्चा जळगांव शहरातून मंडल निहाय ५ हजार पत्र केंद्र सरकार च्या योजनांमुळे लाभ झालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. ‘धन्यवाद मोदी जी’  लिहलेल्या पत्रांचे संकलन करून पाठवले.

यावेळी ,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, आनंद सपकाळे नगरसेवक विजय वानखेडे, सरचिटणीस,महेश पाटील अक्षय जेजुरकर, मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे ,सागर जाधव, जयवंत चव्हाण, गौरव पाटील ,हर्षल चौधरी ,निखिल सूर्यवंशी, सागर पोळ, पंकज गागडे , शुभम पाटील, संदीप पाटील ,राहुल पाटील, निर जैन शिवा कंडारे,मंगेश वाघ , दादा सोनवणे , आर्यन शेठ , अविनाश तायडे , आदित्य पाटील , दीपक चौधरी , विशाल चव्हाण आदी भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होते

Spread the love
Tags: #bjp #modi sarkar#jalgaon news
ADVERTISEMENT
Previous Post

GR : राज्यात अजून ३.८७, ५०० विहीरी खोदणे शक्य ; विहीर अनुदाणासाठी आजच अर्ज करा, नवीन शासन निर्णय वाचा…

Next Post

Raver news ; कोळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनचा गुणगौरव सोहळा उत्साहात

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
Raver news ; कोळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनचा गुणगौरव सोहळा उत्साहात

Raver news ; कोळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनचा गुणगौरव सोहळा उत्साहात

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us