Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Raver news ; कोळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनचा गुणगौरव सोहळा उत्साहात

najarkaid by najarkaid
November 9, 2022
in Uncategorized, जळगाव
0
Raver news ; कोळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनचा गुणगौरव सोहळा उत्साहात
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(प्रतिनिधी)- येथे कोळी समाज संस्था यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी विदयार्थीनी व विविध क्षेत्रात यश संपादन करण्याऱ्या व्यक्ती यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रम प्रीतीकेश दादा मंगल कार्यालय वाघाडी फाटा ता. रावेर येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरवात सर्व मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रजनन करून गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम सुरुवात झाली सर्वप्रथम प्रास्ताविक बंडूभाऊ कोळी व विनायक कोळी यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार रक्षाताई खडसे होते.यावेळी माजी जी. प.अध्यक्ष अशोक भाऊ कांडेलकर माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, आमदार शिरीष दादा चौधरी,माजी आमदार अरुण दादा पाटील, प्रभाकर आप्पा सोनवणे जळगाव दिलीप सूर्यवंशी,नारायण कोळी,कार्यक्रमाचे अध्यक्ष रक्षाताई खडसे तसेच मान्यवरानी व गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी चा व तबला वादक चिन्मय तायडे यांना सन्मान पत्र, चिन्ह देऊन गौरविण्यात आला.

या कार्यक्रमास श्रीकांत महाजन, शिवाजीराव पाटील,रावेर मा.पं.स.सभापती सौ.कविताताई कोळी,मुक्ताईनगर मा.पं.स.सभापती सौ.शुभांगीताई भोलाणे,भुसावळ मा.पं.स.सभापती सौ.वंदनाताई उन्हाळे,मा.जि.प.सदस्य कु.वैशालीताई तायडे,सौ.सरला कोळी, सौ. रुपाली कोळी,श्री निलेश पाटील,श्री आत्माराम, कोळी, श्री महेश चौधरी,श्री हरीलाल कोळी,श्री चंद्रकांत भोलाणे,श्री छोटुभाऊ पाटील,श्री दुर्गादास पाटील,श्री दिपक पाटील,श्री पंडित कोळी,आयोजक श्री विनायक कोळी,श्री बंडूभाऊ कोळी,श्री ईश्वर कोळी,श्री विजय कोळी,श्री शरद कोळी,पंडित कोळी,श्री संतोष पाटील,श्री गंभीर उन्हाळे,श्री सचिन महाले, ब्रिजलाल कोळी, गफूर कोळी इ.तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.सूत्रसंचलन ईश्वर कोळी यांनी केले तर आभार प्रदर्शन शरद कोळी यांनी मानले.तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रावेर तालुका समाज संस्था यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Jalgaon news ; भाजपा युवा मोर्चा महानगरच्या वतीने मोदींना ५ हजार पत्र

Next Post

या राशीच्या लोकांना आज भाग्याची साथ मिळेल, जाणून घ्या काय सांगते तुमची राशी?

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Next Post
राशीभविष्य, रविवार २३ ऑक्टोबर २०२२ ; कसा जाईल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी? जाणून घ्या

या राशीच्या लोकांना आज भाग्याची साथ मिळेल, जाणून घ्या काय सांगते तुमची राशी?

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us