नोकरीच्या शोधात असलेल्या १० वी पास उमेदवारांना मोठी संधी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेडमध्ये भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार या भरतीच्या माध्यमातून इलेक्ट्रिशियनची 63 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022 आहे.
रिक्त पदे – इलेक्ट्रिशियन 63 पदे
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण आणि ITI पूर्ण असणे आवश्यक.
वय मर्यादा –
कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 38 वर्ष
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
हे पण वाचा :
7वी पाससाठी नागपूर येथील कॅन्टोनमेंट बोर्ड कामठीमध्ये नोकरीची संधी..तब्बल 47000 पगार मिळेल
मुंबई पोलीस शिपाई पदाच्या ७०७६ जागासाठी भरती ; असा करा अर्ज, जाणून घ्या पात्रता
युवकांसाठी खुशखबर.. राज्य राखीव पोलीस बल धुळे आस्थापनेवरील भरतीची जाहिरात प्रकाशित
कृषि विज्ञान केंद्रात 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी…पगार 67000
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2022
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY