Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकनाथराव खडसे व रोहिणी खडसे यांनी विमा कंपनीचे चेअरमन यांची दिल्ली येथे घेतली भेट

najarkaid by najarkaid
November 19, 2019
in जळगाव
0
एकनाथराव खडसे व रोहिणी खडसे यांनी विमा कंपनीचे चेअरमन यांची दिल्ली येथे घेतली भेट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – जिल्ह्यातील खरीप 2018 या कालावधीत घेतलेल्या पीकविमा योजनेतील 181 शेतकर्‍यांना काही तांत्रिक अडचणींमुळे पीकविमा अद्याप मिळालेला नाही. यासंदर्भात सातत्याने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन सौ.रोहिणी खडसे खेवलकर व माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. तरीही हा पिकविमा अद्याप मिळालेला नव्हता. जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा हा प्रश्‍न त्वरित मार्गी लागून त्यांना पीक विमा रक्‍कम अदा व्हावी यासाठी पीकविमा काढणारी कंपनी ओरिएन्टल इन्शुरन्सचे चेअरमन गिरिजाकुमार व जनरल मॅनेजर सौम्या यांची माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे आणि खासदार रक्षाताई खडसे यांनी नवी दिल्ली येथे भेट घेतली. त्यांच्यासोबत जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख व सरव्यवस्थाक एम.टी. चौधरी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्वार्थ किती वाईट गोष्ट हे सर्वांनाच माहित आहे-मोहन भागवतांचा भाजप-सेनेला सल्ला

Next Post

बोगस शिफारशीवरून साडेचौदा कोटींच्या कामाचे परस्पर नियोजन

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us