मध्य रेल्वे मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 असणार आहे.
महत्त्वाची तारीख जाणून घ्या
अर्ज सुरू करण्याची तारीख: 28 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2022
रिक्त पदांचे तपशील जाणून घ्या
लघुलेखक – ०८
वरिष्ठ सह लिपिक सह तिकीट लिपिक – 154
गुड्स गार्ड – ४६
स्टेशन मास्टर – 75
कनिष्ठ खाते सहाय्यक – 150
कनिष्ठ सह लिपिक कम तिकीट लिपिक – 126
लेखा लिपिक – ३७
शैक्षणिक पात्रता जाणून घ्या
उमेदवार 12 वी उत्तीर्ण असावा आणि 50 मिनिटांच्या ट्रान्सक्रिप्शन वेळेसह 10 मिनिटांच्या कालावधीसाठी 80 शब्द प्रति मिनिट असा लघुलेखन वेग असावा. इतर पदांसाठी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्या समकक्ष.
वयोमर्यादा जाणून घ्या
सामान्य श्रेणी: 42 वर्षे
इतर मागासवर्गीय: 45 वर्षे
राखीव प्रवर्ग (SC/ST): 47 वर्षे
हे पण वाचा :
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत 203 जागांसाठी बंपर भरती
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी.. IBPS मार्फत मेगाभरती, आताच करा अर्ज
10वी पाससाठी इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती; वेतन 69100 मिळेल
अणुऊर्जा विभागामध्ये पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी… आताच अर्ज करा
निवड प्रक्रिया जाणून घ्या
रेल्वेमध्ये या पदांसाठी भरतीसाठी निवड लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल. परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुणांचे नकारात्मक गुण असतील. लक्षात घ्या की ही रेल्वे भरती RPF/RPSF कर्मचारी वगळता मध्य रेल्वेच्या सर्व नियमित रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आहे.
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाइन अर्ज करा : येथे क्लीक करा