Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाऊ बहिणीला घेऊन जात होता घरी, पण.. मामा-भाचीचा मृत्यू, चोपडा तालुक्यातील घटना

Editorial Team by Editorial Team
October 28, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
भाऊ बहिणीला घेऊन जात होता घरी, पण.. मामा-भाचीचा मृत्यू, चोपडा तालुक्यातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

चोपडा : दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतानाचे दिसून येत आहे. अशातच अपघाताची एक दुर्दैवी घटना समोर आलीय. दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे सहा वर्षाच्या भाचीसह मामाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चोपडा तालुक्यात घडलीय. विधी कोळी असे मृत चिमुकलीचे नाव आहे. अपघातामुळे दुतर्फा वाहतूक काही काळासाठी प्रभावी झाली होती.

नेमकी काय आहे घटना?
आज शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रेलच्या मारुती मंदिरासमोरील नागमोडी वळणावर चोपड्याकडून धरणगावकडे जाणारी दुचाकी (क्र.एमएच 19 सीएच 5174) ला समोरून येणारा ट्रक (क्र.एचआर 56 बी 4688) ने जोरदार धडक दिली. या अपघातात एक सहा वर्षीय विधी कोळी नामक बालिका जागीच ठार झाल्याचे कळते. तर दुचाकी चालक आबा कोळी (रा. दहिदुले ता.धरणगाव) आणि एक महिला गंभीर जखमी आहे तर दीड वर्षीय चिमुकला मात्र, सुखरूप असल्याचे कळते.

हे पण वाचा..

1 नोव्हेंबर रोजी मोठा बॉम्बच फोडणार ; शिंदे सरकारमधील आमदाराचा इशारा

या लोकांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, सगळ्यांना तुरुंगात पाठवा… मृत्यूपूर्वी मुलीचा Video व्हायरल

चहासोबत चुकूनही ‘हे’ 6 पदार्थ खाऊ नका.. अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण ; काय आहे आजचा भाव??

अपघाताची माहिती मिळतात चोपडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे दुतर्फा वाहतूक काही काळासाठी प्रभावी झाली होती. दरम्यान, शेवटची वृत्त हाती आले तेव्हा जखमी महिलेला जळगाव हलविण्यात आले होते. तसेच मयत हा आपल्या बहिणीला घेऊन विरवाडे ता. चोपडा येथून आपल्या घरी जात होता. असेही कळते. शेवटचे वृत्तहाती आले तेव्हा घटनास्थळी सपोनि संतोष चव्हाण, पोहेकॉ प्रदीप राजपूत, पोहेकॉ जितेंद्र चव्हाण, पोकॉ प्रमोद पवार, पोना हेमत कोळी कर्मचारी जात पुढील कार्यवाही सुरु केली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

1 नोव्हेंबर रोजी मोठा बॉम्बच फोडणार ; शिंदे सरकारमधील आमदाराचा इशारा

Next Post

अक्कलकोट तालुक्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पडले खिंडार ; शहर व तालुका प्रमुखांसाह ४० पदाधिका-यांनी दिले राजीनामे

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
अक्कलकोट तालुक्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पडले खिंडार ; शहर व तालुका प्रमुखांसाह ४० पदाधिका-यांनी दिले राजीनामे

अक्कलकोट तालुक्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पडले खिंडार ; शहर व तालुका प्रमुखांसाह ४० पदाधिका-यांनी दिले राजीनामे

ताज्या बातम्या

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us