Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“मासु” “सर्वोत्तम विद्यार्थी नेता २०२२” पुरस्काराने रोहन महाजन सन्मानित

najarkaid by najarkaid
October 18, 2022
in जळगाव
0
“मासु” “सर्वोत्तम विद्यार्थी नेता २०२२” पुरस्काराने रोहन महाजन सन्मानित
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-(प्रतिनिधी) – मुंबई येथे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन चा 3रा स्थापना दिवस अतिशय उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात पत्रकार, विद्यार्थी,सामाजिक कार्यकर्ते यांना विशेष कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार जाहीर करण्यात आले होते या दिवशी हा पुरस्कार सोहळा देखील पार पडला, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या सर्वोत्तम उत्कृष्ट विद्यार्थी नेता म्हणुन जळगाव येथील एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी व महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचा जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांना दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्ता मोहिनी प्रिया यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मुंबई येथे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वर्धापन दिन कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष ॲड सिद्धार्थ इंगळे, ॲड. सुनिल देवरे, ॲड. प्रशांत जाधव, ॲड. स्नेहल जाधव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ॲड दिपक सपकाळे व पदाधिकारी तसेच राज्यातील जिल्ह्य़ातील विद्यार्थी उपस्थित होते.पुरस्कार मिळाल्यानंतर ह्या प्रसंगी खांद्यावर अजून जबादारी आज पासून आली आहे. यांचे भान ठेवत काम करू असे रोहन महाजन यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खोक्याबाबत काही बोलले नाही, पण.. संजय राऊतांच्या भेटीनंतर खडसेंची प्रतिक्रिया

Next Post

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी गुड न्यूज !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Next Post
अखेर पालकमंत्र्यांची नावं जाहीर ; संपूर्ण यादी वाचा

राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी गुड न्यूज !

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us