Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धमक्या देऊ नका, धमक्या द्याल तर..; गुलाबराव पाटलांना ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा

Editorial Team by Editorial Team
October 17, 2022
in जळगाव, राजकारण
0
धमक्या देऊ नका, धमक्या द्याल तर..; गुलाबराव पाटलांना ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शिंदे गटाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांना धमक्या दिल्या जात आहेत. तसेच नगराध्यक्षांविरोधात पोलिसांना हाताशी धरून गुन्हे दाखल केलं जात असल्याचा आरोप केला जात आहे, यावरून उद्धव ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख संजय सावंत यांनी शिंदे गटाला जशास तसे उत्तर देत आक्रमक शब्दांत इशारा दिला आहे.

धमक्या देऊ नका, आमचा जन्म हा शिवसेनेतच झाला आहे. त्यांना वाटतंय या विद्या त्यांच्याकडेच आहेत. मात्र या विद्या आमच्याकडे पाचवीला पुजल्या आहेत. त्यामुळे धमक्यांसारखे प्रकार करू नका, जर केले तर त्याला त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल, असा इशारा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी नाव न घेता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांना दिला आहे.

जळगावात शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.  शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लागला तर माझं पालकत्व म्हणून जबाबदारी आहे, त्यामुळे मुंबईला का असेना लवकरात लवकर त्याच्यासाठी धावून येईल, असंही संजय सावंत म्हणाले.

हे सुद्धा वाचा..

धावत्या ट्रेनमधून प्रवाशाने तरुणाला बाहेर फेकलं ; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

खुशखबर.. रेल्वेत तब्बल 3115 रिक्त पदांसाठी भरती, आताच अर्ज करा

स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता सेक्स रॅकेट, पोलिसांच्या छापेमारीत 6 मुली, 4 मुले ताब्यात

आगामी काळातील जळगाव जिल्ह्यातील धरणगाव नगरपालिका आणि नशिराबाद नगर पंचायत या निवडणुका आहेत. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, महाविकास आघाडी म्हणून सर्व मित्र पक्षांसोबत लढू, असं म्हणत ज्यांनी शिवसेना फोडायच पाप केलं आहे, अशा सर्वांना मातीत गाडल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा संजय सावंत यांनी शिंदे गटासह भाजपला दिला आहे. दरम्यान, संजय सावंत यांच्या वक्तव्यावरून उध्दव ठाकरे यांची शिवसेना आगामी काळात निवडणुका या महाविकास आघाडीसोबत लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धावत्या ट्रेनमधून प्रवाशाने तरुणाला बाहेर फेकलं ; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Next Post

ऐन सणासुदीत आज रेल्वेने 159 गाड्या केल्या रद्द, प्रवासाला निघण्यापूर्वी तुमच्या ट्रेनची स्थिती तपासा

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल

ऐन सणासुदीत आज रेल्वेने 159 गाड्या केल्या रद्द, प्रवासाला निघण्यापूर्वी तुमच्या ट्रेनची स्थिती तपासा

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us