Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऐन सणासुदीत आज रेल्वेने 159 गाड्या केल्या रद्द, प्रवासाला निघण्यापूर्वी तुमच्या ट्रेनची स्थिती तपासा

Editorial Team by Editorial Team
October 17, 2022
in जळगाव
0
बिहार-MP, छत्तीसगड आणि महाराष्ट्र मार्गाच्या ‘या’ ट्रेनमध्ये रेल्वे करणार मोठा बदल
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : सध्या सणासुदीचे दिवस आहे. पुढील आठवड्यात दिवाळी सण आहे. या काळात देशात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र आज रेल्वेने १५९ गाड्या रद्द केल्या आहे. ऐन सणासुदीत रेल्वेने गाड्या रद्द केल्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. यामध्ये भुसावळ विभागातून धावणाऱ्या अनेक गाड्यांचा समावेश आहे.

आज अनेक गाड्या रद्द

आज रद्द झालेल्या, वळवलेल्या किंवा बदललेल्या गाड्यांबद्दल बोलायचे झाल्यास, 159 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर 18 गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. आज 12 गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. ही यादी रेल्वेकडून सतत अपडेट केली जाते आणि अशा परिस्थितीत, रद्द, वळवलेल्या आणि वेळापत्रक बदलण्याची संख्या वाढवणे शक्य आहे. त्यामुळे या संदर्भातील अद्ययावत माहिती मिळविण्यासाठीच तुम्ही वेबसाइट वापरणे महत्त्वाचे आहे. येथे आम्ही तुमच्यासोबत रद्द झालेल्या गाड्यांची यादी शेअर करत आहोत.

हे सुद्धा वाचा..

धमक्या देऊ नका, धमक्या द्याल तर..; गुलाबराव पाटलांना ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा

धावत्या ट्रेनमधून प्रवाशाने तरुणाला बाहेर फेकलं ; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

खुशखबर.. रेल्वेत तब्बल 3115 रिक्त पदांसाठी भरती, आताच अर्ज करा

स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता सेक्स रॅकेट, पोलिसांच्या छापेमारीत 6 मुली, 4 मुले ताब्यात

भुसावळ विभागातून धावणाऱ्या या गाड्या रद्द
रद्द केलेल्या गाड्यांमध्ये भुसावळ विभागातून धावणाऱ्या अनेक गाड्यांचा समावेश आहे. त्यात पुणे-हावडा दुरांतो आणि पुणे-संत्रागाची हमसफर, कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, पुणे नागपूर गरीब रथ, पुणे जबलपूर विक्ली एक्स्प्रेसचा समावेश आहे. तसेच वांद्रे टर्मिनस-गोरखपूर हमसफर एक्सप्रेससह 17 गाड्या वळवण्यात आल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धमक्या देऊ नका, धमक्या द्याल तर..; गुलाबराव पाटलांना ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा

Next Post

तरुणीचे दोन सख्ख्या भावांवर प्रेम जडलं, मग.. पुढे काय झालं वाचा

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
तरुणीचे दोन सख्ख्या भावांवर प्रेम जडलं, मग.. पुढे काय झालं वाचा

तरुणीचे दोन सख्ख्या भावांवर प्रेम जडलं, मग.. पुढे काय झालं वाचा

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us