राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद येथे विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2022 असणार आहे.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार एमबीबीएस पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
२) स्टाफ नर्स (Staff Nurse) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार नर्सिंग कोर्ससह B.Sc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
३) लॅब टेक्निशियन (Lab Technician) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 12+DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
हे पण वाचा :
IRCTC मध्ये 10वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी.. अर्ज कुठे आणि कसा कराल? जाणून घ्या
नाशिकमधील इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी.. तब्बल 67,000 पगार मिळेल
भारतीय विमानतळ प्राधिकरणात मोठी भरती ; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी, त्वरित अर्ज करा
10वी असो पदवीधर.. इंडियन ऑइलमध्ये 1500 हून अधिक पदांवर बंपर भरती
पगार
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 30,000/- रुपये प्रतिमहिना
स्टाफ नर्स (Staff Nurse) – 20,000/- रुपये प्रतिमहिना
लॅब टेक्निशियन (Lab Technician) – 17,000/- रुपये प्रतिमहिना