भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने ग्रॅज्युएट/डिप्लोमा अप्रेंटिस पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार AAI च्या अधिकृत वेबसाइट aai.aero वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
एकूण पदांची संख्या- 131
महत्वाची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ नोव्हेंबर
आवश्यक पात्रता : अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली संबंधित पात्रता उमेदवारांकडे असावी.
वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा २६ वर्षांपेक्षा जास्त नसावी.
अर्ज शुल्क उमेदवारांना अर्ज फी म्हणून कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
हे पण वाचा :
10वी असो पदवीधर.. इंडियन ऑइलमध्ये 1500 हून अधिक पदांवर बंपर भरती
राज्यातील या ठिकाणी 7 वी पाससाठी मोठी संधी ; तब्बल 47,000 रुपये महिना पगार मिळेल
12वी पास उमेदवारांसाठी CISF मध्ये नोकरीची संधी, लवकर अर्ज करा, पगार 92000
बॉम्बे उच्च न्यायालयात 7 वी उत्तीर्णांसाठी नोकरीचा संधी… तब्बल इतका पगार मिळेल
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा