Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

NHM मार्फत औरंगाबाद येथे ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी

Editorial Team by Editorial Team
October 7, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
केंद्र सरकारची नोकरी मिळविण्याची उत्तम संधी, जाणून घ्या भरतीची संपूर्ण डिटेल्स
ADVERTISEMENT
Spread the love

राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद इथे विविध पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

एकूण जागा – 04

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार एमबीबीएस पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

स्टाफ नर्स (Staff Nurse) – 

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार नर्सिंग कोर्ससह B.Sc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

लॅब टेक्निशियन (Lab Technician) –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 12+DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

हे पण वाचा :

केंद्र सरकारच्या विविध खात्यात तब्बल 20,000 पदांसाठी मेगाभरती ; 12वी ते ग्रॅज्युएटसाठी संधी..

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात NHM मार्फत बंपर भरती ; बारावी ते पदवीधरांना मिळेल ‘इतका’ पगार

बॉम्बे उच्च न्यायालयात ‘या’ पदांसाठी भरती ; 78,800 पगार मिळेल

NHM : अमरावती येथे 12वी ते पदवीधरांना नोकरीची मोठी संधी.. त्वरित करा अर्ज

एवढा पगार मिळेल

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 30,000/- रुपये प्रतिमहिना
स्टाफ नर्स (Staff Nurse) – 20,000/- रुपये प्रतिमहिना
लॅब टेक्निशियन (Lab Technician) – 17,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2022
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पपई कापल्यानंतर फेकून नका बिया ; ‘हे’ फायदे वाचून तुम्ही ते साठवायला सुरुवात कराल

Next Post

खुशखबर..! ट्रॅक्टर खरेदीवर सरकार देणार 50% सबसिडी, या योजनेचा लाभ कसा घ्यावा? घ्या जाणून

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार अनुदान, असा घ्या लाभ

खुशखबर..! ट्रॅक्टर खरेदीवर सरकार देणार 50% सबसिडी, या योजनेचा लाभ कसा घ्यावा? घ्या जाणून

ताज्या बातम्या

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

June 15, 2025

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२५

June 15, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक धरणगावात साकारत आहे इतिहास; मुख्यमंत्री फडणवीस २० जूनला करणार उद्घाटन

June 15, 2025
एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एसबीआयच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 14, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us