राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा येथे विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ५६ जागा
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
१) सुपर स्पेशालिस्ट / Super Specialist ०४
२) स्पेशालिस्ट / Specialist ०९
३) वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस / Medical Officer MBBS ०१
४) वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस / Medical Officer MBBS (NUHM) ०१
५) वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी) / Medical Officer AYUSH (PG) ०२
६) मानसशास्त्रज्ञ (एनटीसीपी) / Psychologist (NTCP) ०१
७) वैद्यकीय अधिकारी आयुष (युजी) / Medical Officer AYUSH (UG) ०५
८) अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल शिक्षक (DEIC) / Early lnterventionist cum Special Educator (DEIC) ०१
९) ऑडिओलॉजिस्ट (NPPCO) / Audiologist (NPPCO) ०१
१०) दुर्बल श्रवणासाठी प्रशिक्षक / lnstructor for Hearing lmpaired ०१
११) ऑप्टोमेट्रिस्ट / Optomsrrist (DEIC) ०२
१२) कार्यक्रम समन्वयक / Program Coordinalor ०१
१३) समुपदेशक / Counselor ०२
१४) कार्यक्रम सहाय्यक_डीईओ / Program Assistant_DEO ०२
१५) कार्यक्रम सहाय्यक (सांख्यिकी) / Program Assistant (Statistics) ०२
१६) लॅब टेक्निशियन / Lab Technician ०४
१७) लॅब टेक्निशियन (NUHM) / Lab Technician (NUHM) ०१
१८) टेक्निशियन / Technician १५
१९) टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक / Telemedicine Facility Manager ०१
२०) दंत सहाय्यक (NOHP) / Dental Assistant (NOHP) ०१
हे पण वाचा :
बॉम्बे उच्च न्यायालयात ‘या’ पदांसाठी भरती ; 78,800 पगार मिळेल
NHM : अमरावती येथे 12वी ते पदवीधरांना नोकरीची मोठी संधी.. त्वरित करा अर्ज
भारतीय तटरक्षक दलात 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती ; 29200 पगार मिळेल
सरकारी नोकरीची संधी… राज्याच्या पाटबंधारे विभागात निघाली या पदांसाठी भरती ; पहा संपूर्ण डिटेल्स
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट : १३ ऑक्टोबर २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]
शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १५०/- रुपये]
वेतन (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा