Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धुळ्याच्या शिवसैनिकानं स्वत:च्या रक्तानं लिहिलं उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाला..

Editorial Team by Editorial Team
October 2, 2022
in राजकारण, राज्य
0
शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी विष्णु भंगाळे व हर्षल माने यांची नियुक्ती
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उलथापालथ झाली आहे. सातत्यानं नवनवीन घडामोडी सुरु आहेत. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन गटात खरी शिवसेना आमचीच असे दावे सुरु आहेत. त्यामुळं शिवसेनेची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढत आहे.

दरम्यान,  असतानाच शिवसैनिक आपली निष्ठा व्यक्त करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या धुळे जिल्ह्यातील एका समर्थकाने तर थेट रक्तानेच पत्र लिहिलं आहे. शिवसेना एसटी कामगार सेनेचे पदाधिकारी मनोज गवळी यांनी चक्क स्वत:च्या रक्ताने निष्ठापत्र लिहून ते उद्धव ठाकरेंना पाठवलं आहे. या पत्राची उद्धव यांनीही दखल घेत गवळी यांना भेटीचं निमंत्रण पाठवलं आहे.

एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असलेले तसेच एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष मनोज गवळी यांनी रक्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत पक्षावरील निष्ठा व्यक्त केली. त्यानंतर उद्धव यांनी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्याशी संपर्क साधत मनोज गवळी यांना थेट मातोश्रीवर बोलावून घेतले. गवळी मातोश्रीवर आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसंच पक्षावर दाखविलेल्या निष्ठेबद्दल आभार देखील व्यक्त केले. रम्यान, यावेळी मनोज गवळी यांच्यासोबत एसटी कामगार सेनेचे आय. एन. मिर्झा हे देखील उपस्थित होते. मातोश्रीवरुन मिळालेल्या प्रतिसादानंतर गवळी भारावून गेले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

या आठवड्यात सोनं किती महाग झालं? जाणून घ्या प्रति 10 ग्रॅमचा भाव

Next Post

धारदार चाकूने हल्ला करत तरुणाचा खून, घटनेचा अंगावर काटा आणणारा Video समोर

Related Posts

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
Next Post
धारदार चाकूने हल्ला करत तरुणाचा खून, घटनेचा अंगावर काटा आणणारा Video समोर

धारदार चाकूने हल्ला करत तरुणाचा खून, घटनेचा अंगावर काटा आणणारा Video समोर

ताज्या बातम्या

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us