Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धारदार चाकूने हल्ला करत तरुणाचा खून, घटनेचा अंगावर काटा आणणारा Video समोर

Editorial Team by Editorial Team
October 2, 2022
in राष्ट्रीय
0
धारदार चाकूने हल्ला करत तरुणाचा खून, घटनेचा अंगावर काटा आणणारा Video समोर
ADVERTISEMENT

Spread the love

दिल्ली :  दिल्लीतील सुंदर नगरी भागात एका २५ वर्षीय तरुणावर तीन जणांनी धारदार चाकूने हल्ला करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. आश्‍चर्याची बाब म्हणजे मृत मनीषची हत्या होत असताना एवढ्या गजबजलेल्या गल्लीत त्याला कोणीही वाचवायला आले नाही. लोक फक्त शांतपणे उभे राहून पाहत होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईशान्य दिल्ली परिसरात राहणारा मनीष (२५ वर्षे) याची शनिवारी संध्याकाळी तीन आरोपींनी चाकूने वार करून हत्या केली. फैजान, बिलाल आणि आलम अशी आरोपींची नावे आहेत. आश्‍चर्याची बाब म्हणजे आजूबाजूचे लोकही घटनास्थळी हजर होते, पण मनीषला वाचवण्याचे धाडस कोणीच दाखवू शकले नाही. हत्येची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपी मनीषवर एकामागून एक चाकूने कसे वार करत होते, हे स्पष्ट दिसत आहे.

Murder In Delhi: सुंदर नगरी में चाकू से गोदकर युवक की हत्या, इलाके में तनाव; तीन गिरफ्तार pic.twitter.com/dGlkwBiT3D

— Abhishek Tiwari (@abhishe_tiwary) October 2, 2022

मनीषचा गुन्हा एवढाच होता की तो त्याच्यावर झालेल्या गुन्ह्यावर कोर्टात साक्ष देत होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार 1 वर्षापूर्वी मनीषकडून त्याचा मोबाईल हिसकावण्यात आला होता. त्यादरम्यानही त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला, त्याच्या मानेवर व पोटावर चाकूने वार करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी मनीषच्या तक्रारीवरून कासिम आणि मोहसीन या दोन आरोपींना अटक केली. आता कासिम आणि मोहसीनचे जवळचे मित्र मनीषवर खटला मागे घेण्यासाठी सतत दबाव आणत होते, असा आरोप आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धुळ्याच्या शिवसैनिकानं स्वत:च्या रक्तानं लिहिलं उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाला..

Next Post

करोडो गरिबांसाठी पंतप्रधानांच्या योजना लाभ ; अन्नधान्य मोफत मिळणार, जाणून घ्या नेमकं काय आहे योजना?

Related Posts

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Next Post
रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल ! जाणून घ्या अन्यथा रेशन मिळण्यात येईल अडचण

करोडो गरिबांसाठी पंतप्रधानांच्या योजना लाभ ; अन्नधान्य मोफत मिळणार, जाणून घ्या नेमकं काय आहे योजना?

ताज्या बातम्या

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us