Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रधानमंत्री आदर्श ग्राम विकास योजनेत जळगाव लोकसभा मतदारसंघातील ‘या’ २० गावांचा समावेश

najarkaid live by najarkaid live
October 1, 2022
in जळगाव
0
प्रधानमंत्री आदर्श ग्राम विकास योजनेत जळगाव लोकसभा मतदारसंघातील ‘या’ २० गावांचा समावेश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- आदिवासी समाजाची अधिक लोकसंख्या असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील 20 गावात केंद्र सरकारच्या माध्यमातून मूलभूत व पाया सुविधा, रस्ते, दूरसंचार सुविधा, अंगणवाडी केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे, मुबलक पिण्याच्या पाण्याची सुविधा, गटारी व मल व्यवस्थापन यावर अधिक प्रकर्षाने कामे करुन या गावांचा वस्तींचा आदर्श गावात रुपांतर होण्यासाठी व गावाचे आरोग्य शिक्षण दळणवळण आदिवासींची उपजीविका यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात अधिकाधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी

केंद्र सरकारच्या माध्यमातून मतदारसंघातील 20 गावांचा समावेश झाला असून प्रत्येक गावात 20 लाखांचा विशेष निधीच्या माध्यमातून या गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आज दिली आहे.

            केंद्र सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालयाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आदिवासी आदर्श ग्राम विकास योजना नुकतीच घोषित करण्यात आली होती. या योजनेत जळगाव लोकसभा मतदारसंघातील वीस गावांचा समावेश झाला असल्याने आदिवासी बांधवांच्या विकासासाठी मोठी चालना मिळणार आहे.
      “ या योजनेत विस गावांचा समावेश” 
  जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव तालुक्यातील सुजदे,भोलाणे, कानसवाडे, फूफणी, पिलखेडा, घार्डी, रिधुर, विदगाव, भोकर, देवगाव, धामणगाव अमळनेर तालुक्यातील नालखेडा, पिंपळे बुद्रुक, बोदर्डे, चाळीसगाव तालुक्यातील दसेगाव भवाळी बुद्रुक
पाचोरा तालुक्यातील दिघी एरंडोल तालुक्यातील खेडीखुर्द नंदखुर्द बुद्रुक धरणगाव तालुक्यातील चोरगाव या गावांचा समावेश करण्यात आला असून या गावांमध्ये सुमारे वीस लाखांपेक्षा अधिक निधी खर्च होऊन या गावांमधील शिक्षण आरोग्य सेवा दळणवळण पायाभूत सुविधा उपजीविका साधनांसाठी असलेली कमतरता दूर करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने दिले असून लवकरच या गावांचा शासनाकडून विकास केला जाणार आहे.
गावांच्या गरजा, क्षमता आकांक्षा लक्षात घेऊन केंद्र सरकारने या गावांच्या एकात्मिक, सामाजिक व आर्थिक विकास साधण्यासाठी प्रधानमंत्री आदिवासी आदर्श ग्राम विकास योजनाच्या माध्यमातून या गावांना विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी या विस गावांचा समावेश करण्यात आला असल्याचे खासदार उन्मेश दादा पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता फोन वर बोलतांना “हॅलो नव्हे – वंदे मातरम्” म्हणावे ; शासनाचे मार्गदर्शक तत्त्वे जारी : संपूर्ण नियम जाणून घ्या

Next Post

कपाशीच्या शेतात घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
१३ अल्पवयीन मुलींसोबत विकृत चाळे करणं शिक्षकाला चांगलेच महागात पडले

कपाशीच्या शेतात घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us