Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बिग बॉसमध्ये जाणार का? गुलाबराव पाटील म्हणतात..

Editorial Team by Editorial Team
September 30, 2022
in जळगाव, राजकारण
0
बिग बॉसमध्ये जाणार का? गुलाबराव पाटील म्हणतात..
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात नाटकामध्ये म्हणा, गाण्यांमध्येही भाग घ्यायचो. आता ‘बिग बॉस’मध्ये बोलावले तर सोन्यासारखी संधी आहे. मिळाली तर निश्चितपणाने जावू, असं शिंदे गटाचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. जळगावात एका कार्यक्रमानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होता.

गुलाबराव पाटील अनेकदा आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. अशातच बिग बॉसमध्ये जाणार का? यावर उत्तर देताना ते म्हणाले बिग बॉस’मध्ये जर कोणी बोलवत असेल आणि अशी संधी मिळत असेल तर मला माझ्या मागच्या जीवनाची आठवण होतेय, असे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिला.

शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात नाटकामध्ये म्हणा, गाण्यांमध्येही भाग घ्यायचो. आता ‘बिग बॉस’मध्ये बोलावले तर सोन्यासारखी संधी आहे. मिळाली तर निश्चितपणाने जावू, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हणाले.

नुकतंच महेश मांजरेकरांना असा प्रश्न करण्यात आला होता, की राजकारणातील कोणकोणते चेहरे बिग बॉस मराठीच्या खेळात तुम्हाला पाहायला आवडतील. त्यावर उत्तर देताना मांजरेकर यांनी गुलाबराव पाटील यांचंही नाव घेतलं होतं.

हे पण वाचा : 

फैजपुरात भीषण अपघात ; दोन दुचाकी एकमेकांवर आदळल्या, दोन युवक ठार

उद्यापासून बदलणार बँकिंगशी संबंधित ‘हे’ मोठे नियम ; तुमच्यावर काय परिणाम होईल? जाणून घ्या

गर्लफ्रेंडला प्रपोज करण्यासाठी गुडघ्यावर बसला, अन्.. पुढे काय झालं व्हिडीओच बघा…!

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ; राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना ७५५ कोटींची मदत जाहीर

राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी बिग बॉसमध्ये यायला पाहिजेत, मजा येईल, ते कडक बोलतात, असं महेश मांजरेकर म्हणाले होते. यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना आमदार आणि फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील यांची विनोदबुद्धी चांगली आहे. तसंच भाजप आमदार नितेश राणेंना बघायला आवडेल, ते एक मजा वेगळी आणतील. तसंच शिवसेना खासदार संजय राऊतही आवडले असते. ते वेगळा रंग आणतात, असंही मांजरेकर म्हणाले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुमचेही PNB मध्ये खाते आहे का? मग आता मिळणार 8 लाखांचा फायदा, कसे ते जाणून घ्या?

Next Post

अन् दोन मुली रस्त्यावरच भिडल्या, मारामारीचा Video व्हायरल

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us