Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदे गटाकडून नेते-उपनेत्यांची नावे जाहीर ; जळगावातील दोन आमदारांना स्थान

Editorial Team by Editorial Team
September 15, 2022
in जळगाव, राजकारण, राज्य
0
पक्षांतर करणाऱ्या आमदारांवर 5 वर्षांची निवडणूक बंदी?? सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव/मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाचा न्यायालयीन तिढा अद्याप कायम असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने रात्री उशिरा नेते पदाच्या ५ तर उपनेते पदाच्या २६ जणांची नावे जाहीर केली. यात जळगावातील मंत्री गुलाबराव पाटील यांना नेतेपदी तर आमदार चिमणराव पाटील यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी रात्री नरिमन पाइंट येथील महिला विकास महामंडळ येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शिंदे गटाच्या नेते आणि उपनेतेपदाची नावे निश्चित करण्यात आली  यात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा नेत्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत खासदार भावना गवळी, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा देखील समावेश आहे.

हे पण वाचा..

पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुम्हाला बनवेल करोडपती ; करावी लागेल फक्त 417 रुपयांची गुंतवणूक

लग्नाचे आमिष देत ठेवले शारीरिक संबंध ; भाजप पदाधिकाऱ्यावर अत्याचाराचा गुन्ह्याने खळबळ

अखेर ‘त्या’ऑडिओ क्लिप प्रकरणी ‘एलसीबी’चे पो.नि. किरणकुमार बकाले यांचं निलंबन

दरम्यान, यासोबत उपनेतेपदांच्या नियुक्तीत जळगाव जिल्ह्यातून पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित उपनेत्यांमध्ये अनिल बाबर,दादाजी भुसे, गोपीकिसन बाजोरिया,श्रीरंग बारणे, ज्ञानराज चौगुले, शंभुराज देसाई, भरत गोगावले, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, दीपक केसरकर, शीतल म्हात्रे, विजय नाहाटा, हेमंत पाटील, शहाजीबापू पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, शरद पोंक्षे, रवींद्र फाटक,संजय राठोड, उदय सामंत, तानाजी सावंत,सदा सरवणकर,राहुल शेवाळे, विजय शिवतारे, कृपाल तुमाणे, संध्या वढावकर यांचा समावेश आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुम्हाला बनवेल करोडपती ; करावी लागेल फक्त 417 रुपयांची गुंतवणूक

Next Post

BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती ; 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी..

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Next Post
सीमा सुरक्षा दलात 10वी पाससाठी बंपर रिक्त जागा, 69000 पगार मिळेल

BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती ; 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी..

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us