Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाचे परिसर मुलाखतीत भरघोस यश

najarkaid by najarkaid
November 8, 2019
in जळगाव
0
जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाचे परिसर मुलाखतीत भरघोस यश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-   जी. एच. रायसोनी महाविदयालयाचे ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभाग उत्कृष्ट नियोजन करीत विद्यार्थ्यांच्या विविध तांत्रिक सॉप्ट स्किल्सवर विशेष भर देऊन मुलांना रोजगारक्षम बनविण्यात महत्वाची भुमिका बजावत आहे. मागील काळात विविध क्षेत्रात लागणार्या विशेष कौशल्याची नोंद घेत महाविदयालयातील तसेच उदयोग क्षेत्रातील तज्ञांचे प्रशिक्षण घेण्यात आले़.

याचाच परिणाम म्हणुन नुकत्याच झालेल्या ता. ५ नोव्हेंबर रोजीमुथूट मायक्रो फायनान्स, हेफशाईन सॉफ्टवेअर, उत्कर्षा बँक, टेक महिंदा या कंपनीच्या खुल्या परिसर मुलाखतीत जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविध्यालयाच्या २०  विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सदर परिसर मुलाखतीत महाविध्यालयातील एमबीए, बीबीए, बीसीए, बीई च्या एकूण ७५ विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता.यावेळी अ‍ॅप्टीटयुड टेस्ट, ग्रुप डिक्सशन, व्येयक्तिक मुलाखती आदी माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली़.  तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना क्रेडीट ऑफिसर, ब्रांच मॅनेजर  या विविध विभागामध्ये संधी मिळाली तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑफर लेटर देण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू यांनी अभिनंदन केले़. तर परीसर मुलाखत यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा़ पंकज पाटील, प्रा. हर्षद पाटील व प्रा. तन्मय भाले यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

छंद शिबिराचे 15 नोव्हेंबरपासून आयोजन 

Next Post

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us