Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

छंद शिबिराचे 15 नोव्हेंबरपासून आयोजन 

najarkaid by najarkaid
November 8, 2019
in जळगाव
0
छंद शिबिराचे 15 नोव्हेंबरपासून आयोजन 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – खान्देशात प्रथमच छंद शिबीर घेण्यात येत असून पोस्टाची तिकिटे याविषयी माहिती दिली जाणार आहे.  याकरिता नावनोंदणी करण्यात आली असून शिबीर १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान घेतले जाणार आहे.
जळगावच्या फिलेटली ग्रुपच्या वतीने आयोजन असून शिबिरासाठी जागा मर्यादित आहे. ३० जणांनाच प्रवेश असून त्याकरिता नोंदणी आवश्यक आहे. हे शिबीर सकाळी 9 ते 12 या वेळेत होणार असून रामानंद नगर भागातील विवेकानंद नगर येथील कमल वाणी बालनिकेतन विद्यामंदिर येथे हे शिबीर होईल. यात पोस्टाच्या तिकिटांचा इतिहास, ती कशी जतन करावी, तिकिटांचे आराखडे यासह पोस्ट तिकिटांसाठी असणा-या शिष्यवृत्ती  व स्पर्धांची माहिती तज्ज्ञ देणार आहेत. भारतीय डाक विभागाचे जिल्हा डाक अधिकारी राजेश सोनाळकर  यांचेसह नाशिक, पुणे येथील तज्ज्ञ माहिती देणार आहेत.
डाक खात्याचे शिबिरासाठी सहकार्य मिळत असून अधिक माहितीसाठी कमल वाणी बालनिकेतन विद्यामंदिर येथे शालेय वेळेत किवा भूषण ब-हाटे (७३८७८१८२४८), सिद्धेश कोटेचा (८८५५०००९३७) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजप-शिवसेनेनं समंजसपणा दाखवावा- पवार

Next Post

जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयाचे परिसर मुलाखतीत भरघोस यश

Related Posts

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us