Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंधरा वर्ष देशसेवा करून अनिल डी गाढे स्वगृही ; गावकऱ्यांकडून जोरदार स्वागत

najarkaid by najarkaid
September 3, 2022
in जळगाव
0
पंधरा वर्ष देशसेवा करून अनिल डी गाढे स्वगृही ; गावकऱ्यांकडून जोरदार स्वागत
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(प्रतिनिधी)- तालुक्यातील विवरे खुर्द येथील रहिवाशी अनिल ज्ञानदेव गाढे हे भारतीय नौदलात पंधरा वर्ष देशसेवा करून आपल्या गावी परतले. त्याबद्दल त्यांचे रावेर येथे जंगी स्वागत करण्यात आले.मूळचे विवरे खुर्द गावचे रहिवाशी अनिल ज्ञानदेव गाढे हे जुलै 2007 मध्ये भारतीय नौदलात मेडिकल ब्रांच ला कार्यरत होते. पंधरा वर्ष एक महिने त्यांनी देशसेवा केली. यात चिल्का, हैदराबाद,मुंबई, विशाखापट्टनम,अंदमान निकोबार व कर्नाटकातील कारवार या ठिकाणी त्यांनी देशसेवा केली.

अनिल डी गाढे यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण श्री ग.गो. बेंडाळे हायस्कूल,विवरे याठिकाणी केले तर पुढील बारावी पर्यंतचे शिक्षण सरदार जी. जी.हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज,रावेर येथे घेतले होते. पंधरा वर्ष एक महिन्यांची देशसेवा व कर्तव्यपूर्ती करून अनिल डी गाढे शुक्रवार दिनांक 2 सप्टेंबर 2022 रोजी रावेर येथे परतले आहेत. कुटुंबातील सदस्यांकडून त्यांचे औक्षण केले. तसेच रावेर शहर वासियांनी,मित्र परिवाराने त्यांचेवर पुष्पांचा वर्षाव करून त्यांचे अभिनंदन केले.

हे देखील वाचा…...

तरुणाचं मावस बहिणीवर जडलं प्रेम ; पण नातं आड आलं अन्.. प्रेमाचा भयावह शेवट

मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा एकदा दणका! राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी नव्याने पाठवणार

छोट्या शिवसैनिकाचे आदित्य ठाकरेंसमोरच घोषणाबाजी ; Video झाला तुफान व्हायरल

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आईस्क्रीमचा हट्ट जीवावर बेतला ; इलेक्ट्रिकचा शॉक लागून चिमुकलीचा मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

Next Post

बॉम्बे उच्च न्यायालयात ‘या’ पदांसाठी भरती ; 78,800 पगार मिळेल

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
राज्य सरकारकडून अनलॉकची नवी नियमावली कोर्टात सादर

बॉम्बे उच्च न्यायालयात 'या' पदांसाठी भरती ; 78,800 पगार मिळेल

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us