Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका महिला आमदाराला कार्यकर्त्यांसमोरच नवऱ्या कडून मारहाण ; व्हायरल व्हिडीओतून उघड

najarkaid by najarkaid
September 2, 2022
in राष्ट्रीय
0
एका महिला आमदाराला कार्यकर्त्यांसमोरच नवऱ्या कडून मारहाण ; व्हायरल व्हिडीओतून उघड
ADVERTISEMENT

Spread the love

भारतात महिलांवर अत्याचार, सासरच्या मंडळींकडून छळ होण्याच्या घटना काही नवीन नसल्या तरि एका आमदार असलेल्या महिलेला थेट कार्यकर्त्यांच्या समोरच नवऱ्याने मारहाण करण्याची ही धक्कादायक पहिलीच घटना असावी…. या घटनेने सर्वच अवाक झाले आहेत की जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या एका महिलां आमदारासोबत असं कसं होऊ शकतो…. ही महिला आमदार आम आदमी पार्टीची पंजाब येथील आमदार आहे.

व्हायरल व्हिडीओमधून धक्कादायक घटना समोर 

आम आदमी पार्टीच्या आमदार असलेल्या बलजिंदर कौर यांना त्यांच्या पतीने मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हिडीओनुसार बलजिंदर कौर या आपल्या पंजाब येथील घराच्या गच्चीवर काही कार्यकर्त्यांसमवेत उभ्या असल्याचे दिसत आहेत. त्यानंतर या व्हिडीओत एक माणूस येतो आणि बलजिंदर यांच्याशी वाद घालू लागतो. वाद घालताना त्याचा संताप अनावर होतो आणि तो आमदार असलेल्या बलजिंदर यांना मारहाण करतो असं या व्हिडीओत दिसत आहे.

Empowering women is not a deterrent to stop violence against women.Shocking to see @BaljinderKaur_ MLA getting slapped in broad day light.Mindset of men has to change.
The problem lies in the perpetrator’s of these acts.Change this male chauvinism attitude more then anything else pic.twitter.com/Qxm6rhrtht

— Brinder (@brinderdhillon) September 1, 2022

महिला आमदाराला मारहाण करणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून बलजिंदर कौर यांचा नवरा असल्याची माहिती मिळत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंजाब राज्य सरकारच्या महिला हक्क संरक्षण लवादाने सुमोटो नोटीस जारी केली आहे. जी महिला जनतेचे प्रश्न मांडते, तिला स्वतःच्या घरात अशा प्रकारे छळाला सामोरं जावं लागतं हे खूप खेदजनक असल्याचं मत सुद्धा लवादाच्या अध्यक्ष मनिषा गुलाटी यांनी व्यक्त केलं आहे.

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या….

नाशिक जिल्ह्यातील ढगफुटी ; पावसानं हाहाकार माजवला, व्हिडीओ, फोटो पाहून समजेल…

धक्कादायकचं ; छुप्या कॅमेऱ्याने कपडे बदलताना, अंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट करायचे ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चोरून लपून अश्लील व्हिडीओ पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; कुणाला पत्ताच लागणार नाही, तुम्हाला असं वाटत असेल तर एकदा वाचाच…

अंगणवाडी सेविकाचे मानधन वाढविण्यासंदर्भात राज्य शासन निर्णय घेण्याच्या तयारीत….

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चोपडा शहराचा रविवारचा आठवडे बाजार ‘या’ कारणाने राहणार बंद

Next Post

बंडखोरांना निवडणुकीत पळताभूई थोडी होईल : चंद्रकांत खैरे

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
बंडखोरांना निवडणुकीत पळताभूई थोडी होईल : चंद्रकांत खैरे

बंडखोरांना निवडणुकीत पळताभूई थोडी होईल : चंद्रकांत खैरे

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us