Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चोरून लपून अश्लील व्हिडीओ पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; कुणाला पत्ताच लागणार नाही, तुम्हाला असं वाटत असेल तर एकदा वाचाच…

najarkaid live by najarkaid live
September 4, 2022
in राष्ट्रीय
0
चोरून लपून अश्लील व्हिडीओ पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; कुणाला पत्ताच लागणार नाही, तुम्हाला असं वाटत असेल तर एकदा वाचाच…
ADVERTISEMENT

Spread the love

अनेक जण रात्रीच्या वेळेला चोरून लपून काही अश्लील व्हिडीओ पाहत असतात त्यांना पुढील धोक्याची साधी कल्पना सुद्धा नसते.चार-पाच वर्षांपूर्वी भारतात आठशे पेक्षा अधिक वेगवेगळ्या पॉर्न वेब साइटवर बंदी घालण्यात आली होती. असं असूनही जुगाड करत वेगवेगळ्या ऍप इन्स्टॉल करून मोबाईल मध्ये पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही. विविध तांत्रिक पद्धतीचा वापर करत लोकं पॉर्न पाहतचं असतात पण तुम्ही जे पाहता त्यावर लक्ष असतं त्यामुळे यापुढे असे व्हिडीओ पाहण्याआधी ही संपूर्ण माहिती वाचा….

जे यूजर अश्लील व्हिडीओ पाहतात ते स्वतःला ‘चलाख’ समजतात त्यांना वाटते की, फोनच्या प्रायव्हेट मोडला ऑन करून अश्लील व्हिडीओ, फोटो पाहिल्यास याचा कुणालाचचं पत्ताचं लागणार नाही. परंतु असं नाही भारतात असे अश्लील व्हिडीओ पाहण्यासाठी बंदी आहे. तरि देखील तुम्ही कोणताही अश्लील कंटेट पाहत असाल तर त्यावेळी अनेक हजारो AI बॉटची नजर तुमच्या मोबाईल वर असते.

सिक्रेट एजन्सीच्या रडारवर….

जर तुम्ही अशा प्रकारचा कंटेट तुमच्या मोबाइलवर पाहत असाल तर ‘सिक्रेट’ एजन्सीची नजर तुमच्यावर नेहमी असते. याची सर्वात आधी माहिती तुमच्या मोबाइल सर्विस ऑपरेटरला जाते.सोबत सिक्रेट एजन्सीला याची माहिती होते.अनेक लोक असे आहेत जे अश्लील कंटेट पाहण्यासाठी पैसे सुद्धा मोजत असतात. अशा यूजर्संना सर्वात जास्त धोका असतो. कारण, त्यांची बँक डिटेल्स लीक होते. तसेच त्यांच्याकडून कुठलेही कारण देवून माहिती घेवून त्यांचे परस्पर पैसे सुद्धा काढले जावू शकतात.

जर तुम्ही कोणत्याही पॉर्न साइटवर जात असाल तसेच त्या ठिकाणाहून कोणती फाइल डाउनलोड झाली तर ती तुमच्या डिव्हाइस मध्ये मेलवेयर टाकू शकते. हे मेलवेयर तुमच्यावर नजर ठेवत असते. सोबत तुमच्या खासगी फोटोवरून तुम्हाला ब्लॅकमेल केले जावू शकते. तसेच याला सार्वजनिक करण्याची धमकी दिली जावू शकते. हे सर्व टाळण्यासाठी अश्लील कंटेट पाहणे बंद करणं योग्य आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पापडवरून पंगतीत राडा ; दोन गटात चप्पल,खुर्च्यानीं हाणामारी ; व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

Next Post

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी ; LPG सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
महागाईचा झटका, कमर्शियल सिलेंडर दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी ; LPG सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us