Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेल्वेमध्ये जेवण मागवण्यासाठी व्हाट्सअप वरून फक्त एवढं करा… तुमच्या सीट वर ‘ऑर्डर केललं जेवण’ पोहचेल

najarkaid live by najarkaid live
September 1, 2022
in राज्य
0
रेल्वेमध्ये जेवण मागवण्यासाठी व्हाट्सअप  वरून फक्त एवढं करा… तुमच्या सीट वर ‘ऑर्डर केललं जेवण’ पोहचेल
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली –  भारतीय रेल्वे नेहमीच आपल्या प्रवाशांसाठी काहीना काही नवीन सुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अग्रेसर असते नुकतीचं रेल्वेने आपल्या प्रवाशांना त्यांच्या ‘सीट’ वर त्यांनी ऑर्डर केलेले जेवण मिळण्यासाठी नवीन योजना आणली आहे. प्रवाशांना आता रेल्वेमध्ये व्हाट्सअपवरून जेवण मागविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.१०० पेक्षा अधिक रेल्वेस्थानकांवर सेवा सुरू करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

‘जूप’ ची ‘जिओ हॅप्टिक’ सोबत भागिदारी…

‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन’ची (आयआरसीटीसी) अन्न वितरण सेवा ‘जूप’ने ‘जिओ हॅप्टिक’ सोबत भागिदारी करून ही सेवा सुरू केली आहे. सध्या १०० पेक्षा अधिक रेल्वेस्थानकांवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे.जेवण मागवताना प्रवाशांना आपल्या पीएनआरचा वापर करावा लागेल. प्रवाशांस थेट त्यांच्या ‘सीट’जेवण मिळेल.

आपल्या जेवणाची अशी करा ऑर्डर…

स्टेप 1: तुम्ही WhatsApp वर जाऊन झूप चॅटबॉट नंबर +91 7042062070 वर टेक्स्ट मेसेज पाठवू शकता. गोष्टी सुलभ करण्यासाठी तुम्ही हा नंबर सेव्ह करु शकता आणि जाता जाता जेव्हा तुम्हाला ऑर्डर करायची असेल तेव्हा त्याच्याशी चॅट करु शकता. तसेच Zoop सोबत चॅट सुरु करण्यासाठी तुम्ही [https://wa.me/917042062070] नेव्हिगेट करु शकता.

स्टेप 2: तुमच्या फोनवर WhatsApp ओपन करा आणि फक्त ‘हाय’ टाइप करुन Zoop क्रमांक +91 7042062070 वर पाठवा.

स्टेप 3: त्यानंतर तुम्हाला Zoop कडून एक रिप्लाय मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला फूड ऑर्डर करायचे आहे का, पीएनआर स्टेटस तपासा, ऑर्डर ट्रॅक करा असे विचारले जाईल. तुम्हाला अनेक पर्याय मिळतील.

स्टेप 4: जर तुम्हाला फूड ऑर्डर करायचे असेल तर तुम्हाला Order a Food या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

स्टेप 5: त्यानंतर तुम्हाला तुमचा 10 अंकी पीएनआर क्रमांक द्यावा लागेल.

स्टेप 6: यानंतर तुम्हाला पीएनआर आणि इतर तपशीलांची पुष्टी करण्यास सांगितले जाईल.

स्टेप 7: एकदा तुम्ही सर्व तपशील अचूक असल्याची पुष्टी केल्यावर, तुम्हाला तुमचे Food जिथे पोहोचवायचे आहे ते स्टेशन निवडण्यास सांगितले जाईल.

स्टेप 8: स्टेशन निवडल्यानंतर, तुम्हाला ते रेस्टॉरंट निवडावे लागेल, ज्यामधून तुम्हाला तुमचे जेवण ऑर्डर करायचे आहे.

स्टेप 9: मग तुम्हाला खाण्याची इच्छा असलेली डिश निवडा.

स्टेप 10: एकदा तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर, तुम्हाला तुमच्या ऑर्डरचा तपशील मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी पुढे जावे लागेल.

तुम्ही UPI, Netbanking इत्यादी सेवांद्वारे पेमेंट करु शकता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या आईचं निधन

Next Post

५० खोके, एकदम ओके’, असलेला टीशर्ट युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला परिधान

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
५० खोके, एकदम ओके’, असलेला टीशर्ट युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला परिधान

५० खोके, एकदम ओके', असलेला टीशर्ट युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला परिधान

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us