Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ज्येष्ठ पत्रकार कै. नामदेवराव भोसले यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेकडून पन्नास हजाराचे अर्थसहाय्य : जेष्ठ संपादक संजय भोकरे यांनी भोसले कुटुंबियांच केलं सांत्वन

najarkaid by najarkaid
August 28, 2022
in राज्य
0
ज्येष्ठ पत्रकार कै. नामदेवराव भोसले यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेकडून पन्नास हजाराचे अर्थसहाय्य : जेष्ठ संपादक संजय भोकरे यांनी भोसले कुटुंबियांच केलं सांत्वन
ADVERTISEMENT

Spread the love

सांगली – ज्येष्ठ पत्रकार कै.नामदेवराव भोसले यांच्या कुटुंबायांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य संघटक आणि जेष्ठ संपादक संजयजी भोकरे यांनी नामदेव भोसले यांचे बंधू उद्धव भोसले आणि भोसले यांच्या कुटुंबियांच सांत्वन केले. यावेळी कै. नामदेवराव भोसले यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटने कडून आज पन्नास हजाराचे अर्थसहाय्य करण्यात आले.

तसेच एस बी जी आय शिक्षण संस्थेच्या पत्रकारिता विभागा मार्फत आणखीन पन्नास हजाराचे अर्थसहाय्य करणार असल्याचे यावेळी जेष्ठ संपादक संजय भोकरे यांनी जाहीर केले.यावेळी सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा संघटक प्रकाश कांबळे, जेष्ठ पत्रकार दिगंबर शिंदे, सदानंद औन्ध्ये, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष अर्जुन यादव, वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे मिरज शहर अध्यक्ष गणेश आवळे, मिरज शहर पत्रकार संघटनेचे सचिव शरद सातपुते आणि संकेतराज बन्ने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एकनाथ खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या विषयी व्यक्त केली नाराजी ; काय म्हणाले वाचा..

Next Post

देशभरात ‘भारत’ नावाने होणार अनुदानित खतांची विक्री ; जाणून घ्या सविस्तर

Related Posts

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
Next Post
देशभरात ‘भारत’ नावाने होणार अनुदानित खतांची विक्री ; जाणून घ्या सविस्तर

देशभरात ‘भारत’ नावाने होणार अनुदानित खतांची विक्री ; जाणून घ्या सविस्तर

ताज्या बातम्या

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us