Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची विश्‍वास आरोटे यांना डॉक्टरेट पदवी

पत्रकारांचे संघटन आणि सामाजिक कार्याचा गौरव

Editorial Team by Editorial Team
August 20, 2022
in राष्ट्रीय
0
अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची विश्‍वास आरोटे यांना डॉक्टरेट पदवी
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली(प्रतिनिधी)- अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांना पत्रकारीता, संघटन आणि सामाजिक कार्यासाठी डॉक्टरेट पदवी युनिव्हर्सिटीचे चान्सलर डॉ.सँग ओन पार्क यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिल्ली येथे एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आली. गरीब कुटुंबात जन्म झाल्याने सुरुवातीला मिळेल ते काम करत, वृत्तपत्र वाटप करुन शिक्षण घेऊन पत्रकारीता क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला. पत्रकार संघटनेच्या माध्यमातून राज्यभरातील विस्थापित पत्रकारांचे संघटन करुन त्यांच्या न्याय हक्कासाठी विश्‍वास आरोटे यांनी वीस वर्षांपासून चालवलेल्या प्रयत्नाची अमेरिकेतील नामांकित विद्यापीठाने दखल घेऊन त्यांचा गौरव केला आहे.

दिल्ली येथे 14 ऑगस्ट रोजी अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने भारतामधील विविध क्षेत्रात काम करणार्‍या चोवीस लोकांना डॉक्टरेट पदवी देऊन अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीने सन्मानित केले. यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांचा सन्मान करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील विठे (ता.अकोले) येथे गरीब कुटुंबात जन्मलेल्या विश्‍वास यांनी जन्मगावातच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर राजूर येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मिळेल ते काम करत शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीच्या काळात दारोदारी वृत्तपत्र विकून त्यांनी गुजरान केली. त्यातुनच वृत्तपत्र क्षेत्राशी नाळ जोडली गेली. एक रुपयाही भांडवल नसताना वृत्तपत्र सुरू करुन त्यांनी उत्तर महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली.

पत्रकारीता करत असतानाच शहरी, ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्यभरातील पत्रकार व वृत्तपत्राशी संबंधित श्रमिकांचे मजबुत संघटन उभा केले. वीस वर्षापेक्षा अधिक काळापासून पत्रकार संघटनेच्या व्यासपीठावरुन त्यांनी पत्रकारांच्या समस्या आणि वृत्तपत्रांचे प्रश्‍न सरकार दरबारी मांडून सोडवण्यासाठी संघर्ष केला आहे. पत्रकारांना अडचणीच्या काळात मदतीला धावून जात पत्रकारांमध्ये एक विश्‍वासाचे नाते निर्माण केले आहे. तर पत्रकार संघटनेच्या माध्यमातून राज्यभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून पत्रकार संघटनेला त्यांनी सामाजिक सेवेचा चेहरा दिला आहे. कोरोना काळात राज्यभर पत्रकारांना आणि अडचणीतील लोकांना किराणा कीटपासून ते रुग्णवाहिका, औषधोपचार यासाठी मदतीचा यज्ञच चालवला. दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात दिला. या कार्याची अमेरिकेतील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने दखल घेऊन त्यांचा गौरव केला. त्याबद्दल पत्रकारांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

हे पण वाचा :

बाप लेकीच्या नात्याला काळीमा ; मुलगी झोपेत असताना वडीलाने केलं भयानक कृत्य

जळगावात आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर जोरदार हल्ला, म्हणाले..

मुंबईत पुन्हा २६/११ सारख्या हल्ल्याची धमकी, पोलीस यंत्रणा अलर्टवर

75,000 रुपये भरून घरी घेऊन या ‘ही’ कार ; पाहा किती लागेल EMI

सहकार्‍यांच्याच कामाचा गौरव-विश्‍वास आरोटे
पत्रकारीता करत असताना स्व. मुरलीधर बाबा शिंगोटे यांचा संपर्क आला आणि त्यांच्या सहवासाने या क्षेत्रात काम करण्याची ऊर्जा निर्माण झाली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे आणि प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्यामुळे पत्रकारांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी सामान्य पत्रकारांपर्यंत पोहचता आले. पत्रकार संघटनेतील पदाधिकार्‍यांच्या सहकार्यामुळेच आणि त्यांच्या कामामुळेच चांगले काम होत आहे. त्यामुळे अमेरिका युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट देऊन माझा गौरव केला असला तरी हा सहकार्‍यांच्याच कामाचा गौरव आहे अशी भावना विश्‍वास आरोटे यांनी व्यक्त केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बाप लेकीच्या नात्याला काळीमा ; मुलगी झोपेत असताना वडीलाने केलं भयानक कृत्य

Next Post

डॉ.प्रभू व्यास लिखित “सेक्स मॅटर्स” पुस्तकाचे प्रकाशन

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
डॉ.प्रभू व्यास लिखित “सेक्स मॅटर्स” पुस्तकाचे प्रकाशन

डॉ.प्रभू व्यास लिखित "सेक्स मॅटर्स" पुस्तकाचे प्रकाशन

ताज्या बातम्या

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us