Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रियांका गांधींचा फोन हॅक केला, काँग्रेसचा आरोप

najarkaid live by najarkaid live
November 3, 2019
in राष्ट्रीय
0
प्रियांका गांधींचा फोन हॅक केला, काँग्रेसचा आरोप
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्लीः इस्रायलच्या पिगॅसस सॉफ्टवेअरद्वारे नेते, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअॅपवरील हेरगिरीवरून काँग्रेसने मोदी सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केलाय. व्हॉट्सअॅपवरील हेरगिरीत थेट सरकारचा हात आहे. ज्यांचे फोन हॅक झालेत त्यांना व्हॉट्सअॅपवरून मेसेज पाठवण्यात येत आहेत. असाच मेसेज प्रियांका गांधींनाही आलाय, असं काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलंय. ‘अबकी बार जासूसी सरकार’ आणि भाजपचे नवे नाव ‘भारतीय जासूसी पार्टी’ असं आता जनता बोलत असल्याचं सुरजेवाला म्हणाले. 

पत्रकार, नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअॅपवरील हेरगिरीमागे केंद्र सरकारचा हात आहे. कारण पिगॅसस सॉफ्टवेअर हे फक्त सरकारलाच विकता येतं अन्य कुणाला विकलं जात नाही, असा आरोप सुरजेवाला यांनी केला. २०१९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पिगॅसस सॉफ्टवेअरद्वारे पत्रकार, नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन हॅक केले गेले आणि याची माहिती सरकारला होती, असा दावा सुरजेवाला यांनी केला.

पिगॅसस सॉफ्टवेअरद्वारे कोण कोणते इंटरनेट, ब्रॉडबँड नेटवर्क करप्ट केले याची माहिती काँग्रेसला आहे. या हेरगिरीत सुप्रीम कोर्टपासून ते खासदार आणि राज्य सरकारांची यंत्रणाही हॅक केली गेली. बीएसएनएल आणि व्हीएसएनएल चालवत असलेल्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर जे नॅशनल इंटरनेटच्या आधारावर चालते तिथेही हे पिगॅसस सॉफ्टवेअर आढळून आलं, असं सुरजेवाला म्हणाले.
जगभरातील १४०० ग्राहकांची इस्रायलच्या पिगॅसस सॉफ्टवेअरद्वारे हेरगिरी केली गेली. यात भारतातील अनेक पत्रकार, नेते सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही केंद्र सरकारवर शनिवारी हेरगिरीचा आरोप केला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आदिवासी महिलाही म्हणाली, मोदींना हटवा: शरद पवार

Next Post

धरणगावसह एरोंडल तालुक्यात पीक नुकसानीची पाहणी !

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
धरणगावसह एरोंडल तालुक्यात पीक नुकसानीची पाहणी !

धरणगावसह एरोंडल तालुक्यात पीक नुकसानीची पाहणी !

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us