Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धरणगावसह एरोंडल तालुक्यात पीक नुकसानीची पाहणी !

najarkaid by najarkaid
November 4, 2019
in जळगाव, शेती
0
धरणगावसह एरोंडल तालुक्यात पीक नुकसानीची पाहणी !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) धरणगावसह एरंडोल तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी पुर्णतः उध्वस्त झाल्याने दि. 3 नोव्हेंबर रोजी एरंडोल प्रांत अधिकारी श्री. गोसावी यांनी धरणगाव व एरंडोल तालुक्याची पाहणी करून अवकाळी पावसा मुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पाहिणी दरम्यान  प्रांत अधिकारी श्री. गोसावी यांच्याशी शेतकऱ्यांनी चर्चा केली व पावसा मुळे झालेल्या नुकसानी बाबत पांचनाम्या ची प्राक्रिया लवकरात लवाकर होऊन शेतकऱ्यांना भरपाई लवकर मिळावी अशी मागणी केली असता प्रांताधिकारी शेतकऱ्यांना म्हणाले की खचून जाऊ नका, प्रशासनस्तरावर सर्वोतोपरी मदत केली जाईल असे आश्वस्त केले.

पाहणीचे दौऱ्या प्रसंगी प्रांत अधिकारी श्री. गोसावी यांच्या सोबत धरणगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसिलदार श्री.मोहोड , तालुका कृषी अधिकारी धरणगाव व एरंडोल श्री. माळी, मंडळ कृषी अधिकारी श्री. कणखरे व पाटील, कृषी पर्यवेक्षक श्री. साळुंखे यांच्या सोबत क्षेत्रीय महसुल मंडळ अधिकारी, कृषी सहायक व तलाठी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रियांका गांधींचा फोन हॅक केला, काँग्रेसचा आरोप

Next Post

महाराष्ट्रात लवकरच नवं सरकार स्थापन होईल: मुख्यमंत्री

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
महाराष्ट्रात लवकरच नवं सरकार स्थापन होईल: मुख्यमंत्री

महाराष्ट्रात लवकरच नवं सरकार स्थापन होईल: मुख्यमंत्री

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us