Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विहीरीत काम करतांना डोक्यात दगड पडून मजुराचा मृत्यू

najarkaid by najarkaid
June 12, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव तालुक्यातील पाळधी शिवारातील घटना
जळगाव :- पाळधी शिवारातील शेतातील विहिरीत कामकरत असतानां डोक्यावर दगड पडल्याने 32 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत पोलिस स्टेशनला  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर असे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बापू धनराज वडर वय 32 रा. धार-शेरी ता  ता. धरणगाव तो आज दुपारी पाळधी शिवारातील बापु महाजन यांच्या शेतात विहिरीचे काम करत असताना वरुन डोक्यावर दगड पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता आज साडेचार वाजे पूर्वी त्या तरुण मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  याबाबत जिल्हा रुग्णालयातील सीएमो डॉ. कळसकर यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्युची नोद करण्यात आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भडगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देणार -दिलीप वाघ 

Next Post

पाचोरा-भडगाव तालुक्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी १४.५० कोटी निधी मंजूर   – आमदार किशोर आप्पा पाटील

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us