Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देणार -दिलीप वाघ 

najarkaid by najarkaid
June 12, 2019
in जळगाव
0
भडगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देणार -दिलीप वाघ 
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव :- तालुक्यातील कोठली, निंभोरा, कनाशी, देव्हारी, बोदरडे,पांढरद, पिचरडे, बाच्छर इतर ठिकाणी पूर्वमोसमी पावसामुळे झालेल्या गारपिटीने व वादळी पावसाने शेतकरी बांधवांचे केळी बागा व शेतखळे यांचे अतोनात नुकसान झाले असून सदर सर्व गावांत माजी आमदार दिलीप वाघ यांनी भेट देऊन  शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण आपल्या स्तरावरून प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांना भेटून या नुकसान भरपाई साठी आवश्यक तेवढे सर्व प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांना हा ऐन पेरणी च्या वेळी हा नुकसानीचा जोरदार फटका बसला आहे यातुन सावरण्यासाठी मी व सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देऊन शेतकरी बांधवांकरिता नुकसान भरपाई साठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी तालुका अध्यक्ष संतोष जाधव, राष्ट्रवादी ता.कार्यध्यक्ष हर्षल पाटील युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील कृ. उ.बा. चे संचालक दिलीप आबा पाटील यांच्या सह सर्व गावातील शेतकरी बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आम्ही शेतकरी,शेतमजूरांची मुले आहोत हे विसरलो ? 

Next Post

विहीरीत काम करतांना डोक्यात दगड पडून मजुराचा मृत्यू

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us