Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुलाबराव पाटलांचा पक्ष भाजप? गुगल सर्चचा रिझल्ट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या

Editorial Team by Editorial Team
August 11, 2022
in जळगाव, राजकारण
0
गुलाबराव पाटलांचा पक्ष भाजप? गुगल सर्चचा रिझल्ट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्यात नुकतेच मंत्री मंडळाचा विस्तार झालेला आहे. यामध्ये शिंदे सेनेतर्फे शिवसेनेची मुलुख मैदान तोफ समजले जाणारे  गुलाबराव पाटील यांनाही कॅबिनेट मंत्री पदाची माळ गळ्यात पडली आहे. त्यांनी नुकतीच कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र मंत्रीपदाची शपथ घेणारे गुलाबराव पाटील यांचा पक्ष भाजप असल्याचा अजब प्रकार आज गुगलवर सर्च केला असता पाहायला मिळत आहे. यावरुन नेमके गुलाबराव पाटील हे भाजपात की शिवसेनेत असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावरूनच नेटकरीही अनेक तर्कवितर्क वर्तवत आहेत.

गुगलवर मंत्री गुलाबराव पाटील यांचं नाव सर्च केले असता त्यांचा राजकीय पक्ष भाजप असा उल्लेख आढळून येत आहे. विकिपीडियामध्ये गुलाबराव पाटील यांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी असे दाखवत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यातच या प्रकारामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हे पण वाचा :

लिपस्टिकने भिंतीवर लिहिली नवऱ्याच्या अत्याचाराची कहाणी, मग नंतर उचलले टोकाचं पाऊल

रेल्वेत वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा संपुष्टात, रेल्वे मंत्रालयाने घेतला धक्कादायक निर्णय

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीची राखी मिळाली नाही तरी अशी चूक करू नका! हे लक्षात ठेवा

महाराष्ट्रात इनकम टॅक्सची मोठी कारवाई ; 58 कोटीची कॅश अन् 32 किलो सोनं जप्त

नेमक काय दिसतयं गुगलवर

गुलाबराव पाटील यांच्या प्रोफाईलमध्ये ते शिवसेना प्रवक्ते असल्याचे सांगण्यात आले आहे. खाली राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी असल्याचे सांगत आहे. त्यामुळे नेमकं गुगलला झालंय काय? असा सवाल उपस्थितीत झाला आहे. विकिपीडिया शक्यतो कुणीही अपडेट करू शकतो. पण एवढ्या मोठ्या सर्च इंजिनवर एका मोठ्या राजकीय व्यक्तीचा पक्ष कसा चुकू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याआधीही गुगलकडून अशा बऱ्याच चुका झालेल्या आहे. कधी भारताचा मॅप चुकीचा दाखवला आहे. तरी कधी कुणाचे नाव चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. त्यामुळे गुगल सगळंच काही खरेच सांगतो, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लिपस्टिकने भिंतीवर लिहिली नवऱ्याच्या अत्याचाराची कहाणी, मग नंतर उचलले टोकाचं पाऊल

Next Post

सरकारी नोकरीची संधी..स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4300 पदांची भरती

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us