Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लिपस्टिकने भिंतीवर लिहिली नवऱ्याच्या अत्याचाराची कहाणी, मग नंतर उचलले टोकाचं पाऊल

Editorial Team by Editorial Team
August 11, 2022
in राष्ट्रीय
0
लिपस्टिकने भिंतीवर लिहिली नवऱ्याच्या अत्याचाराची कहाणी, मग नंतर उचलले टोकाचं पाऊल
ADVERTISEMENT

Spread the love

रांची: झारखंडची राजधानी रांचीमध्ये एका विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केली.  चंदा चौहान असं आत्महत्या केलेल्या तरुण विवाहितेचं नाव असल्याचं समोर आलंय. दरम्यान, मृत महिला चंदा हिने दर्दभरी अत्याचाराची कहाणी चक्क लिपस्टिकने भिंतीवर लिहून काढली होती. ज्या घरात विवाहीत तरुणीने आत्महत्या त्या घराच्या चारही भिंतीवर आपल्या मृत्यूचं कारण उघड करत या तरुणीने जीव दिलाय. विवाहितेच्या आत्महत्येनं परिसरात खळबळ माजलीय. सासरचे लोक आणि पती यांना जबाबदार धरत तरुणीने आत्महत्या करत असल्याचा आरोपा केला आहे.

चंदाने 2019 मध्ये सीसीएल कर्मचारी दिलीप चौहानसोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही दिवस सगळे सुरळीत चालले होते. त्यानंतर पती-पत्नीमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद झाला. घरच्यांनी दोघांनाही खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण काही पटत नव्हते.

ही घटना रांचीपासून ७० किमी अंतरावर असलेल्या खलारी पोलिस स्टेशन अंतर्गत डकरा गावात घडली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. चंदाने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, पती दिलीप तिला नेहमी मारहाण करत असे. तो तिच्यावर अत्याचार करतो, ज्याला कंटाळून ती मृत्यूला कवटाळते.

हे पण वाचा :

रेल्वेत वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा संपुष्टात, रेल्वे मंत्रालयाने घेतला धक्कादायक निर्णय

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीची राखी मिळाली नाही तरी अशी चूक करू नका! हे लक्षात ठेवा

महाराष्ट्रात इनकम टॅक्सची मोठी कारवाई ; 58 कोटीची कॅश अन् 32 किलो सोनं जप्त

भादलीच्या तरुणाचा शेतात संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपातची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, चंदाने तिच्या दोन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवळच्या लोकांनी दरवाजा तोडून तिची दोन्ही मुले वाचवली. जेव्हा लोक घरात गेले तेव्हा भिंतीवर लिहिलेली चिठ्ठी वाचून त्यांना आश्चर्य वाटले.

भिंतीवर लिहिलेल्या सुसाईड नोटच्या आधारे पोलीस मयताचा पती आणि सासरच्या मंडळींची चौकशी करत आहेत. त्याच बरोबर पोलीस खून आणि आत्महत्या या दोन्ही कोनातून तपास करत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेल्वेत वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा संपुष्टात, रेल्वे मंत्रालयाने घेतला धक्कादायक निर्णय

Next Post

गुलाबराव पाटलांचा पक्ष भाजप? गुगल सर्चचा रिझल्ट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
गुलाबराव पाटलांचा पक्ष भाजप? गुगल सर्चचा रिझल्ट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या

गुलाबराव पाटलांचा पक्ष भाजप? गुगल सर्चचा रिझल्ट पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us