Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मल्हारच्या ‘जळगाव फेमस ५०’ डिरेक्टरीचे सौ. ज्योती अशोक जैन यांच्या हस्ते विमोचन

najarkaid by najarkaid
October 30, 2019
in जळगाव
0
मल्हारच्या ‘जळगाव फेमस ५०’ डिरेक्टरीचे सौ. ज्योती अशोक जैन यांच्या हस्ते विमोचन
ADVERTISEMENT

Spread the love

सणासुदीच्या पर्वावर जळगावकरांना मिळणार खरेदीवर आकर्षक ऑफर्सचा लाभ

जळगाव – सणासुदीच्या काळात जळगावकरांच्या खरेदीला आनंदाची मोहर देण्याकरिता शहरातील ५० लोकप्रीय शॉपिंग, कंझ्युमर सर्व्हिसेस व कॉर्पोरेट ब्रॅण्ड्सला एकाच छताखाली आणणारी ‘जळगाव फेमस ५०’ या डिरेक्टरीचे विमोचन सौ. ज्योती अशोक जैन यांच्या हस्ते आज मल्हार कम्युनिकेशन्स , जळगाव येथे करण्यात आले. 

मल्हार कम्युनिकेशन्स द्वारा निर्मित या डिरेक्टरीमध्ये प्रत्येकाला आवश्यक असलेल्या सेवांना प्राधान्य देत ऑटोमोबाईल सेल्स अँड र्व्हिसेस, इलेक्ट्रॉनिक्स, इव्हेंट्स, हॉटेल्स, मेडिकल सर्व्हिसेस, फर्निचर, प्रिंटिंग, टूर्स अँड ट्रॅव्हल्स या श्रेणीतील ब्रॅण्ड्सला समाविष्ट करण्यात आले आहे. शिवाय सर्व ब्रॅण्डस् कडून प्रत्येकी दोन आकर्षक ऑफर्स किंवा डिस्काउंट कुपन्स देखील देण्यात आले आहेत. खरेदीवेळी हे कुपन्स आणल्यास यावर दिलेला डिस्काउंट किंवा ऑफरचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. कुपन्सची वैधता एका वर्षांची असेल.ही डिरेक्टरी ग्राहकांकरिता शारदा बुक डेपो या ठिकाणी विक्रीस उपलब्ध आहे.
याप्रकारची संकल्पना प्रथमच साकारणाऱ्या ‘मल्हार कम्युनिकेशन्सने’ यापूर्वी एज्युकेशन गाईड, कन्स्ट्रक्शन गाईड, विवाह गाईड, हेल्प गाईड सारख्या अनेक समाजपयोगी संकल्पना राबविल्या आहेत मात्र जळगाव फेमस ५० हि डिरेक्टरी पूर्णपणे आगळीवेगळी असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे उत्सवप्रेमी जळगावकरांची खरेदी नक्कीच डबल आनंदमयी होईल आणि महत्वाचे म्हणजे मंदीचा सावट असलेल्या बाजारावर देखील याचा सकारात्मक परिणाम होईल असा मल्हार कम्युनिकेशन्सला विश्वास आहे.
याप्रसंगी सौ. ज्योती अशोक जैन , मिस मल्टी नॅशनल इंडिया तन्वी मल्हारा , डॉ. नलिनी आनंद मल्हारा व मल्हार कम्युनिकेशन्स चे सी.ई.ओ. आनंद मल्हारा व कंपनीचे सहकारी उपस्थित होते. या उपक्रमाचे सौ .ज्योती अशोक जैन यांनी कौतुक केले आणि ग्राहकांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन हि त्यांनी केले. या डिरेक्टरीने बाजारात सणासुदीच्या पर्वावर चैतन्य निर्माण होण्यास नक्कीच हातभार लागेल असे मत आनंद मल्हारा यांनी यावेळी व्यक्त केले आणि डिरेक्टरीच्या निर्मितीमध्ये हातभार लावणाऱ्या सर्वांचे आभार देखील त्यांनी मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज ठाकरे करणार शरद पवारांशी गुफ्तगू

Next Post

राष्ट्रीय एकात्मतेसाठी  रन फॉर युनिटी’ चे आयोजन-जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे आवाहन

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us