Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काय आई आहे! पोटाची खळगी भरण्यासाठी पोटच्या पोराला विक्री प्रयत्न

Editorial Team by Editorial Team
July 29, 2022
in जळगाव
0
काय आई आहे! पोटाची खळगी भरण्यासाठी पोटच्या पोराला विक्री प्रयत्न
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर : अमळनेरमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. कोरोनाच्या काळात पतीचे निधन झाल्यामुळे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कोणताही उपाय नसल्याने एक महिलाने पोटच्या मुलांना विक्री करण्याच्या प्रयत्नात होती. मात्र तिचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पडला आहे. पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं आहे.  या घटनेने मोठी खळबळ उडाली.

काय आहे घटना?

अमळनेर शहरातील गांधीलपुरा भागात एक महिला आपल्या मुलांची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांना  मिळाली होती. त्यांनी या माहितीची खातरजमा करण्यासाठी महिला पोलीस नजमा पिंजारी, दीपक माळी आणि रवींद्र पाटील यांना पाठविले. या पथकाला संबंधीत महिला आढळून आल्याने तिला पोलीस स्थानकात नेण्यात आले.

पोलिसांनी चौकशी केली असता, संबंधीत महिलेचे नाव मीराबाई देवा गायकवाड (वय ४० वर्षे ) असून तिच्यासोबत चार मुले आणि तीन मुली होत्या. कोरोनाच्या काळात आपल्या पतीचे निधन झाल्यामुळे आपल्यासह मुलांना खाण्यासाठी काहीही नसल्याने आपण मुलांना विकत असल्याची धक्कादायक माहिती तिने पोलिसांना दिली. मात्र असे करणे बेकायदेशीर असून भविष्यात ती तिच्या मुलांना विकण्याची शक्यता गृहीत धरून या सातही बालकांना तपासणी करून बाल सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.

हे पण वाचा :

धक्कादायक : कारमध्ये अल्पवयीन मुलीवर 7 तरुणांनी केला सामूहिक बलात्कार

लग्नानंतर शून्य रिस्कवर उघडा ‘हे’ खाते! दरमहा मिळतील 4950 रुपये

‘या’ कारणामुळे गिरीश महाजनांनी घेतली अमित शहांची भेट

क्या बात है : दहावी उत्तीर्णांना परीक्षा न देता मिळेल नोकरी, असा करा अर्ज

दरम्यान, बालकांना विकणे आणि विकत घेणे हा कायद्याच्या दृष्टीने गंभीर गुन्हा असून कुणी असे करू नये. असे करतांना आढळून आल्यास याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अब्दुल सत्तारांना खोतकरांच्या शिंदे गटात प्रवेशाची भलतीच घाई! वेळही केली जाहीर

Next Post

दहावी फेल तरुण इंस्टाग्राम फोटोंवरून बनवायचा पॉर्न व्हिडिओ, डिलीट करण्यासाठी मागायचा पैसे

Related Posts

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
Next Post
दहावी फेल तरुण इंस्टाग्राम फोटोंवरून बनवायचा पॉर्न व्हिडिओ, डिलीट करण्यासाठी मागायचा पैसे

दहावी फेल तरुण इंस्टाग्राम फोटोंवरून बनवायचा पॉर्न व्हिडिओ, डिलीट करण्यासाठी मागायचा पैसे

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us