Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रायसोनी स्थापत्य अभियांत्रिकीत फ्रेशर्स पार्टी जल्लोषात

najarkaid by najarkaid
October 30, 2019
in जळगाव
0
रायसोनी स्थापत्य अभियांत्रिकीत फ्रेशर्स पार्टी जल्लोषात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव-  येथील जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयात स्थापत्य विभागातील प्रथम व द्वितीय वर्षाच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आरंभ या शीर्षकाखाली फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डान्स, फॅशन शो, रॅम्प वॉक, शायरी, गायन आदी स्पर्धां घेत फ्रेशर्स पार्टी जल्लोषात पार पडली. नृत्य स्पर्धेतील बडे मिया छोटे मिया, नगडा संग ढोल बाजे, गलतीसे मिस्टेक, मराठी गीते अशा अनेक गीतांवर विद्यार्थ्यांनी एकच ठेका धरला. तसेच ६५ विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारात सहभाग नोंदविला.

यावेळी मिस्टर व मिस फ्रेशर या स्पर्धेत कमलेश महाजन व पूनम कोळी तर बलून रन या स्पर्धेत  सागर पाटील, तारिस पटेल, सुरभी पाटील, आलीशा तडवी, तेजस्विनी नाईक, जान्हवी चौधरी, तेजश्री सोनवणे या विजयी विध्यार्थ्याना पारितोषिके देण्यात आली.   यावेळी फ्रेशर्स पार्टीचे समन्वयक म्हणून प्रा. पी. डी शिंदे यांनी काम पहिले. याप्रसंगी रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी,  रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू, उपप्राचार्य व स्थापत्य अभियांत्रिकी  विभागप्रमुख आर. के. तिवारी, प्रा. एस. एस. नाईक, प्रा. एम. पी. कोळी, प्रा. पी. आर. वाणी, प्रा. शंतनू पवार यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय दत्ता, यश पाटील, मोहम्मद फैजल, शुभम चौधरी यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Next Post

देवेंद्र फडणवीस भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
देवेंद्र फडणवीस भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

देवेंद्र फडणवीस भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us