Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुवर्णसंधी… नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये तब्बल 633 जागांसाठी भरती

Editorial Team by Editorial Team
July 24, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
सुवर्णसंधी… नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये तब्बल 633 जागांसाठी भरती
ADVERTISEMENT

Spread the love

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक मोठी पदभरती निघाली आहे. ITI ट्रेड शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती असणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 असणार आहे.

एकूण जागा – 633

रिक्त पदाचे नाव :

१) अभियांत्रिकी/इतर पदवीधर शिकाऊ (Engineering/Other Graduate Apprentices)

२) तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ (Technician (Diploma) Apprentices)

३) ITI ट्रेड शिकाऊ (ITI Trade Apprentices)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

अभियांत्रिकी/इतर पदवीधर शिकाऊ : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE / B.Tech. (Aeronautical / Computer / Civil / Electrical / E & TC / Mechanical / Production) OR B.Pharm/B.Sc (Nursing) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Engineering Diploma in Aeronautical / Computer / Civil / Electrical / E&TC / Mechanical. or DMLT or Diploma in Hotel Management पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

हे पण वाचा :

10वी पास उमेदवारांना सैन्यात नोकरीची संधी.. लगेचच या पत्त्यावर अर्ज पाठवावा

दहावी उत्तीर्णांनो नोकरी शोधताय? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मोठी भरती

SSC : कर्मचारी निवड आयोगमार्फत मेगा भरती, 1,42,400 पर्यंत पगार मिळेल

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 150 पदांची भरती, 55000 रुपये पगार मिळेल

ITI ट्रेड शिकाऊ : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ITI in related trade पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2022

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! नर्स असल्याचं भासवून एक दिवसाच्या चिमुरड्याची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद

Next Post

अभिनेत्री सोनालीने शेअर केला खास लूक! फोटो पाहून व्हाल घायाळ

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
अभिनेत्री सोनालीने शेअर केला खास लूक! फोटो पाहून व्हाल घायाळ

अभिनेत्री सोनालीने शेअर केला खास लूक! फोटो पाहून व्हाल घायाळ

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us