महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ उस्मानाबाद येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. दहावी तसेच आयटीआय पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे. एकूण ६५ जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २८ जुलै २०२२ आहे.
पदसंख्या – 65 जागा
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता – 10th Pass (Refer PDF)
नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 600/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 300/-
हे पण वाचा :
SSC : कर्मचारी निवड आयोगमार्फत मेगा भरती, 1,42,400 पर्यंत पगार मिळेल
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 150 पदांची भरती, 55000 रुपये पगार मिळेल
नोकरीची मोठी संधी.. पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी मेगा भरती
बँकेत नोकरीची मोठी संधी…तब्बल 6000 हून अधिक पदे रिक्त, असा करा अर्ज
अर्ज पाठविण्याचा पत्ता : रा.प. विभागीय कार्यालय, जुना रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड , लातूर (आस्थपना शाखा).
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट – www.msrtc.gov.in
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा