Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी खा.वाय.जी.महाजन यांच्या स्मरणार्थ नशिराबाद भाजपातर्फे दिवाळीचा फराळ वाटप

najarkaid live by najarkaid live
October 29, 2019
in जळगाव
0
माजी खा.वाय.जी.महाजन यांच्या स्मरणार्थ नशिराबाद भाजपातर्फे दिवाळीचा फराळ वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

नशिराबाद, ता.जळगाव । वार्ताहर

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खा.वाय.जी.महाजन सर यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त नशिराबाद शहर भारतीय जनता पार्टीतर्फे भागपूर गावातील सर्व कुटूंबांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. 

दिवाळीत घरोघरी उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येक कुटूंब ऐपतीप्रमाणे दिवाळीचा आनंद साजरा करतात, पण गोरगरिबांना यापासून वंचीत रहावे लागते. गोरगरीबांना किमान फराळ मिळावा, सर्वसामान्यांन्य व्यक्तींचीही दिवाळी आनंददायी व्हावी यासाठी भारतीय जनतापार्टीचे ज्येष्ठ नेते माजी खा.वाय.जी.महाजनसर यांच्या प्रथम पुण्यस्मणार्थ नशिराबाद शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने भागपूर येथे सर्व कुटूंबांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला.

<img width=”600″ height=”281″ src=”https://www.deshdoot.com/wp-content/uploads/2019/10/nashirabad-p4.jpg” class=”attachment-full size-full” alt=”” srcset=”https://www.deshdoot.com/wp-content/uploads/2019/10/nashirabad-p4.jpg 600w, https://www.deshdoot.com/wp-content/uploads/2019/10/nashirabad-p4-300×141.jpg 300w” sizes=”(max-width: 600px) 100vw, 600px” />

यावेळी नशिराबाद-भादली गटाचे जि.प.सदस्य लालचंद पाटील, हॉटेल गौरवचे संचालक योगेश पाटील (पिंटू शेठ), निमगावचे सरपंच बंडू पाटील, युवराज पाटील, प्रकाश बोंडे, सुदाम धोबी, मिलींद देशपांडे, सचिन महाजन, राजू पाचपांडे, जितेंद्र महाजन, ज्ञानदेव लोखंडे, अरूण पाटील, गुंजन पाटील, किशोर पाटील, निरज पाटील आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवल्याने उद्धव ठाकरे आक्रमक; बैठक रद्द

Next Post

मोदी-शाह आणि विराटसहित इतरही दिग्गज नेत्यांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका, दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मोदी-शाह आणि विराटसहित इतरही दिग्गज नेत्यांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका, दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली

मोदी-शाह आणि विराटसहित इतरही दिग्गज नेत्यांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका, दिल्लीत सुरक्षा वाढवण्यात आली

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us