Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेला मोठे खिंडार ; खासदार भावना गवळी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात

Editorial Team by Editorial Team
July 17, 2022
in राजकारण, राज्य
0
शिवसेनेला मोठे खिंडार ; खासदार भावना गवळी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात
ADVERTISEMENT

Spread the love

यवतमाळ : शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे शिंदे गटामध्ये इन्कमिंग सुरूच आहे. आता यवतमाळच्या खासदार भावना गवळी सुद्धा शिवसेनेला धक्का देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. जाण्याने यवतमाळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.दरम्यान, भावना गवळीसोबत 8 नगरसेवक आणि 30 पदाधिकारी असल्याचे सांगण्यात येते आहे. बाभूळगाव नगर पंचायतीचे नगरसेवक, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, युवासेना जिल्हा प्रमुख आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी शिंदे गटात सामील झाले आहेत. शिंदे गटाचे निरीक्षक राजेंद्र फाटक यांच्या उपस्थितीत या सगळ्यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाण्याची घोषणा केली आहे.

लोकसभेच्या प्रतोदपदावरुन काही दिवसांपूर्वीच भावना गवळी यांची उचलबांगडी शिवसेनेने केली होती आणि त्यांच्याऐवजी ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांकडे दिले आहे. मात्र राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती आणि सुप्रीम कोर्टातील सुनावणी यामुळे याबाबत अद्यार लोकसभा सचिवालयाकडून काही स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकसभेतील शिवसेनेचा प्रतोद कोण, हाही प्रश्न कायम आहे. या निर्णयानंतर भावना गवळी यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

हे पण वाचा..

”दिआ तो कब्र पर भी जल रहा है, वेट अँड वॉच” ; राऊतांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा

अंगावर काटा आणणारी घटना ; तरुणाचा पाण्यात वाहून जातानाचा Video व्हायरल

दररोज 200 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळतील 28 लाख रुपये, जाणून घ्या ‘या’ योजनेबाबत..

अभ्यास न करत असल्यानं आईने मारले, वडिलांनी विचारले का रडतोस, मुलगा म्हणाला.. पहा Video

भावना गवळी यांनी १०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमधील पैशांच्या अफरातफरी प्रकरणात त्यांना ईडीने समन्सही बजावले होते. त्यानंतर काही दिवस भावना गवळी या सार्वजनिक ठिकाणी दिसत नव्हत्या. शिंदे यांच्या बंडानंतर, त्यांची भूमिका समजून घ्यावी असे आशयाचे पत्र देणाऱ्या त्या पहिल्या शिवसेनेच्या खासदार होत्या. तेव्हापासूनच त्या एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत असल्याचे सांगण्यात येत होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

”दिआ तो कब्र पर भी जल रहा है, वेट अँड वॉच” ; राऊतांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा

Next Post

मौनी रॉयच्या बिकनी लूकने वाढवला इंटरनेटचा पारा ; तुम्ही फोटो पाहिलेत का?

Related Posts

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
प्रवीणसिंह पाटील (राजपूत) बने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष

August 18, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांचा राज्यपाल राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबद्दल अभिनंदन

Jalgaon news : जिल्हा नियोजन मधून झालेल्या कामाचे विशेष कौतुक ;   येत्या बजेट मध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून  – उपमुख्यमंत्री अजित पवार   

August 17, 2025
Next Post
मौनी रॉयच्या बिकनी लूकने वाढवला इंटरनेटचा पारा ; तुम्ही फोटो पाहिलेत का?

मौनी रॉयच्या बिकनी लूकने वाढवला इंटरनेटचा पारा ; तुम्ही फोटो पाहिलेत का?

ताज्या बातम्या

नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

November 12, 2025
अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगावात पोस्को कायद्यान्वये तरुणावर गुन्हा दाखल

Jalgaon municipal election reservation: जळगाव महापालिकेच्या आरक्षण सोडतीत प्रस्थापितांना दिलासा, तर इच्छुकांमध्ये धाकधूक!

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा संप तूर्त स्थगित; ११ नोव्हेंबरला उग्र निदर्शनांचा इशारा!

November 9, 2025
Nagar Parishad Election 2025 : राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा

November 5, 2025
पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News | Pune Gang War 2025

पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा थरार | Ganesh Kale Murder Pune Crime News

November 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us