Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात शिवसेनेला खिंडार, पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

Editorial Team by Editorial Team
July 16, 2022
in जळगाव, राजकारण
0
शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी विष्णु भंगाळे व हर्षल माने यांची नियुक्ती
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अनेक ठिकाणच्या महापालिकेत नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. अशातच आता माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी आज राजीनामासत्र सुरू केल्याचे दिसून आले आहे.

जळगावचे माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी शिंदे गटाची साथ घेतली असून त्यांचा पहिल्याच टप्यात मंत्रीमंडळात समावेश होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान, आमदार पाटील हे शिंदे गटात दाखल झाल्यानंतर धरणगावात शिवसेनेचा मेळावा देखील घेण्यात आला होता. तेव्हाच गुलाबभाऊ समर्थकांनी याकडे पाठ फिरवली होती. तर मध्यंतरी मतदारसंघातील सर्व महत्वाच्या पदाधिकार्‍यांनी आ. गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांची सोबत कायम राखणार असल्याची ग्वाही दिली होती.

हे पण वाचा..

दिशा पटानी ‘हा’ बोल्ड अवतार पाहिलात का? पहा हे फोटो

शिंदे सरकारमध्ये आ. किशोरअप्पा पाटलांची लागणार राज्यमंत्री पदी वर्णी?

मोठी बातमी ! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरवर मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

बाहेरून भाजीपाला खरेदी करीत असाल तर ‘हा’ Video नक्कीच पहा

या अनुषंगाने आज शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील आणि शहराध्यक्ष राजेंद्र महाजन यांनी आपापल्या पदांचे राजीनामे शिवसेनाच जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याकडे सुपुर्द केले आहेत. या पाठोपाठ आता जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पदाधिकारी आपापल्या पदांचे राजीनामे देऊन आ. गुलाबराव पाटील यांच्या सोबत जाणार असल्याचे संकेत आता मिळाले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सर्वसामान्यांना आणखी एक झटका : १८ जुलैपासून महागणार ‘या’ गोष्टी

Next Post

फाईव्हस्टारमध्ये जेवण द्यायचे तर द्या, पण..; शिंदे सरकारला खडसेंचा सवाल

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us