Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा परिसरातील अतिवृष्टी लक्षात घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा -आ. किशोरआप्पा पाटील

najarkaid by najarkaid
October 23, 2019
in जळगाव
0
पाचोरा परिसरातील अतिवृष्टी लक्षात घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा -आ. किशोरआप्पा पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा(प्रतिनिधी) – तालुक्यात गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तरी हे नुकसान शेतकऱ्यांसाठी खूप भयानक आहे.शेतकरी यामुळे हवालदिल झाला आहे.तरी पाचोरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आज आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.

चार दिवसापासुन झालेल्या मुसळधार पावसाने जळगाव जिल्हयातील पाचोरा तालुक्यात  हिवरा नदीला पूर आला,  खडक देवळा धरण ओव्हर फ्लो झाले त्यामुळे पाचोरा शहरात हिवरा नदीला मोठया प्रमाणत पुर आला आहे तर पाचोरा-भडगाव परिसरात सुरू असलेल्या अतिपावसा मुळें पुन्हा शेतकऱ्यांची ज्वारी बाजरी सोयाबीन मक्का अश्या अनेक पिकांची नासाडी झाली असून कापसाचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांची व सर्वसामान्य नागरिकांनचे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे म्हणुन तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पत्रकार परिषदेत करत मी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आ. किशोर आप्पा यांनी यावेळी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आ. खडसेच गड अभेद्य राखणार रोहिणीताईंचा विजय म्हणजे काळ्या दगडावरची रेघ – रमेशभाऊ ढोले

Next Post

राज्यमंत्री पदी आ. राजूमामा भोळेंची लागणार वर्णी ?

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us