Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! ब्लॅकमेलींग करत मुलीवर अत्याचार ; दोन नराधमांसह मदत करणाऱ्या दोघांवर गुन्हा

Editorial Team by Editorial Team
July 6, 2022
in जळगाव
0
तरुणीवर तब्बल ८ वर्षापर्यंत बलात्कार, वाचा जळगावातील अंगावर शहारे आणणारी घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर | अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नाहीय. अशातच अल्पवयीन मुलीला आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर दोघांनी अत्याचार केला. ही धक्कादायक घटना जामनेर तालुक्यात घडली असून याबाबत दोन नराधमांसह त्यांना मदत करणार्‍या इतर दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?

जामनेर शहरात वास्तव्याला असणार्‍या आणि घरकाम करणार्‍या १७ वर्षाच्या तरूणीला तालुक्यातील तोरनाळा येथील आकाश सुरेश मुरळकर याने २ एप्रिल रोजी धमकावून बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले. याप्रसंगी व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. यानंतर आकाशचा मित्र तुषार सोन्नी ( रा. चिंचोली पिंप्री, ता. जामनेर ) याने १२ जून २०२२ रोजी बुलढाणा येथील एका कॅफेमध्ये अत्याचार केले. याप्रसंगी देखील व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.

हे पण वाचा :

सई ताम्हणकरचा नवं फोटोशूट ; पाहून चाहते झाले घायाळ

‘ही’ सरकारी बँक १ ऑगस्टपासून चेक नियमात करणार बदल ; जाणून घ्या नाहीतर करू शकणार नाही व्यवहार

चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्यानंतर कोण होणार भाजपाचा नवा प्रदेशाध्यक्ष? ‘या’ 3 नेत्यांची नावं चर्चेत

भारतीय नौदलमध्ये तब्बल 2800 पदांसाठी मेगा भरती ; 40000 पगार मिळेल

सदर तरूणीने ही बाब आपल्या पालकांना सांगितल्यानंतर या प्रकरणी आकाश सुरेश मुरळकर ( रा. तोरनाळा ) आणि तुषार सोन्नी ( रा. चिंचोली पिंप्री, ता. जामनेर) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात त्यांना अजून दोघांनी मदत केली. यात एका तरूणीचाही समावेश असल्याची धक्कादायक बाब आहे. त्या तरूणीसह जामनेर येथील रहिवासी योगेश लोणारी याच्या विरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चारही जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सई ताम्हणकरचा नवं फोटोशूट ; पाहून चाहते झाले घायाळ

Next Post

नव्या सरकारचं खाटेवाटप ठरलं? कोणाच्या वाट्याला कोणती खाती येणार ?

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

नवीन सरकार स्थापनेचा मुहूर्त ठरला.. आज संध्याकाळी ७ वाजता फडणवीस-शिंदे शपथ घेणार

नव्या सरकारचं खाटेवाटप ठरलं? कोणाच्या वाट्याला कोणती खाती येणार ?

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us