Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुस्लिमांना देशद्रोही संबोधून बदनाम करणाऱ्या युती शासनाला धडा शिकवा – मुफ्ती हारून नदवी

najarkaid by najarkaid
October 18, 2019
in जळगाव
0
मुस्लिमांना देशद्रोही संबोधून बदनाम करणाऱ्या युती शासनाला धडा शिकवा  – मुफ्ती हारून नदवी
ADVERTISEMENT

Spread the love

  • दिलीप वाघ यांच्या मताधिक्क्याचा निर्धार

पाचोरा ता.- केंद्र व राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारने सतत मुस्लिमांना अवमानकारक वागणूक दिली. देशद्रोही संबोधून बदनाम केले. मुस्लिमांना प्रत्येक ठिकाणी अडचणीत आणून त्यांचे नेतृत्व खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. स्वाभिमान दुखावला. मुस्लिम समाज बांधवांची कागदपत्रे चार-पाच वेळा तपासली जातात ही कागदपत्रे तपासण्यापेक्षा आमची डीएनए चाचणी करून घ्यावी .आम्ही युतीतील राज्यकर्त्या पेक्षा जास्त या देशाशी प्रामाणिक आहोत हे त्यातून सिद्ध होईल .जातीपातीचे राजकारण करून युतीने हिंदू-मुस्लिमांतील तेढ वाढवली .मॉप लॉन्चिंग प्रकरणी मुस्लिमां बद्दलचा तिरस्कार वाढवला’ अशा या अन्याय्य,खोटारड्या व निर्दयी युती सरकारला आता धडा शिकवण्याची वेळ आहे .मुस्लिम बांधवांनी संघटित होऊन शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या उमेदवारांना साथ द्या असे आवाहन करून आघाडीचे उमेदवार दिलीप वाघ यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा एकमुखी संकल्प केला. पाचोरा -भडगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय ,कवाडे गट व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार तथा माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ मुस्लिम समाजाचे मार्गदर्शक व नेते हाजी मुफ्ती हारून नदवी यांची जाहीर सभा बाहेरपूरा भागातील मच्छी बाजाराच्या प्रांगणात झाली. यावेळी दिलीप वाघ, संजय वाघ ,नितीन तावडे, अझहर खान, शेख रसूल उस्मान ,काँग्रेसचे इस्माईल फकीरा, हाजी जाकीर कुरेशी, सत्तार पिंजारी, विकास पाटील, नितीन तावडे ,सतीश चौधरी, नाना देवरे, विजय पाटील, खलील देशमुख , किशोर डोंगरे ,संजय एरंडे, भूषण वाघ, नगरसेवक वासुदेव महाजन, अशोक मोरे, योगेश पाटील, प्रकाश भोसले, प्रा माणिक पाटील, शांताराम चौधरी, भगवान मिस्तरी, हारूण देशमुख, गोकुळ पाटील, बी एस पाटील , वाय वो पाटील, प्रताप सूर्यवंशी ,अॅड अविनाश सुतार ,अरुण पाटील, सुदाम वाघ , महिला आघाडीच्या सुचेता वाघ ,ज्योती वाघ, सरला पाटील, सुरेखा पाटील, सुनिता वारुळे ,वैशाली पाटील, ललिता चौधरी ,नीलिमा पाटील, रंजना भोसले ,जयश्री मिस्तरी, दीपमाला पाटील आदी उपस्थित होते.
याप्रसंगी संजय वाघ ,शेख रसूल उस्मान, इस्माईल फकीरा, अझहर खान, सत्तार पिंजारी , खलिल देशमुख यांनी आपल्या मनोगतात युती सरकारने रोजगार ,कर्जमाफी, बोंड आळी अनुदान, शेतकरी आत्महत्या यासह विकास कामासंदर्भात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता दिशाभूल व विश्वासघात केला .महाराष्ट्राच्या निवडणूकीत 370कलम ,पुलवामा हल्ला, सर्जिकल स्ट्राइक याबाबतचा प्रचार करून मुख्य प्रश्नांना बगल दिली जात आहे . शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारने एकूणच महाराष्ट्राच्या परिपूर्ण विकासाचा जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्याच्या यशस्वीतेसाठी आघाडीचे दिलीप वाघ यांना मताधिक्य मिळवून देण्याचे आवाहन करत त्यास उपस्थितांची आवाजी साथ मिळविली.
आपल्या अभ्यास पूर्ण व जोशपूर्ण मनोगतात मुफ्ती हारून नदवी यांनी युती सरकारच्या एकूणच कामकाज व ध्येय धोरणांवर बोचरी टीका केली. युती सरकारने मुस्लिमांना काय दिले? या प्रश्नाचा अंतर्मुख होऊन विचार करा असे मुस्लिम बांधवांना आवाहन करत स्वातंत्र्य लढ्यापासून हिंदवी स्वराज्याची स्थापना व आजपर्यंतच्या देशाच्या भरभराटीत, वाटचालीत मुस्लिम बांधवांचे योगदान राहत आले आहे .असे असताना मुस्लिमां संदर्भात न्यायाची भूमिका न घेता उलट त्यांना देशद्रोही संबोधून बदनाम करण्याचे काम युती सरकारने केले आहे .अशा या अन्याय युती सरकारला आता धडा शिकवा व आघाडी सरकारच्या स्थापनेसाठी सज्ज व्हा .आघाडीचे दिलीप वाघ यांनाच प्रचंड मताधिक्‍य मिळवून द्या असे आवाहन केले व आवाजी मतदानाने एकमुखी संकल्पही केला. मुफ्ती हारून नदवी यांची भडगाव येथेही सभा झाली त्यातही युती सरकारला त्यांनी चांगलेच धारेवर धरले .भडगाव च्या सभेत सुभाष बोरसे ,जहूर भाई खान ,हर्षल पाटील, डी डी पाटील ,शामकांत भोसले, भिकनुर पठाण, इसाक मलिक, व्ही एस पाटील, डी वाय पाटील, अरुण पवार, निमन शेख , डॉ विजय देशमुख, विजय जकातदार ,निमन शेख, प्राचार्य एन एन गायकवाड, शक्ती सोनवणे ,शिवदास पाटील, गणेश पाटील, जि प सदस्य स्नेहा गायकवाड, मुक्तार मिस्तरी, भगवान पाटील, अतुल बोरसे ,शशिकांत चंदिले ,अतुल देसले ,कुणाल पाटील, अनिल देहडे ,योगेश महाजन, विवेक पवार ,मोहसिन शेख, संदीप मनोरे, अजय कंखरे ,रवींद्र पाटील, सागर पाटील, ज्ञानेश्वर पाटील ,हेमंत पाटील, दस्तगिर भाई खान ,राजू पाटील, संजय पाटील ,वीरेंद्र पाटील, महिला आघाडीच्या योजना पाटील, रेखा पाटील, अलका मोरे, मीना बाग, मीना वैद्य, अनिता पाटील ,मंगला सोनार, अर्चना मराठे, उमा पाटील, लता धनगर, सुनंदा कोळी ,सुरेखा पाटील ,सुवर्णा पाटील ,वैशाली सोनार, लता कोळी आदी उपस्थित होते .
सभेला मुस्लिम बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले. अझहर खान यांनी सूत्रसंचालन केले . रणजीत पाटील यांनी आभार मानले.
फोटो= पाचोरा येथे आघाडीचे उमेदवार दिलीप वाघ यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलताना मुफ्ती हारून नदवी समोर उपस्थित मुस्लिम बांधवांचा प्रचंड जनसमूदाय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जनतेचे प्रश्‍न सोडविण्याची संधी द्या – अभिषेक पाटील 

Next Post

किशोरअप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ परधाडे दुसखेडा वडगाव टेक परिसरात प्रचार रॅलीस उस्फुर्त प्रतिसाद

Related Posts

Jcl

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम, संपूर्ण वेळापत्रक वाचा…

April 17, 2026
क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’! सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
Next Post
किशोरअप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ परधाडे दुसखेडा वडगाव टेक परिसरात प्रचार रॅलीस उस्फुर्त प्रतिसाद

किशोरअप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ परधाडे दुसखेडा वडगाव टेक परिसरात प्रचार रॅलीस उस्फुर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

Power Stocks Rally India Q4: Q4 निकालांपूर्वी पॉवर सेक्टरमध्ये उत्साह, कोणते शेअर्स देतील रिटर्न?

April 17, 2026
सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता 'या' विभागात 3 हजार पदांची भरती

सरकारी नोकरी : 10वी, 12वी आणि पदवीधर पास असणाऱ्यांकारिता ‘या’ विभागात 3 हजार पदांची भरती

April 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us