Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जनतेचे प्रश्‍न सोडविण्याची संधी द्या – अभिषेक पाटील 

najarkaid by najarkaid
October 17, 2019
in जळगाव, राजकारण
0
जनतेचे प्रश्‍न सोडविण्याची संधी द्या – अभिषेक पाटील 
ADVERTISEMENT

Spread the love

  • जनतेचे प्रश्‍न सोडविण्याची संधी द्या – अभिषेक पाटील 
  • जळगाव शहर मतदार संघात प्रचार रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत
  • मतदारांची प्रचंड गर्दी : समता नगर परिसरात कॉर्नर बैठक 
  • नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचत सत्ताधार्यांवर केली नाराजी व्यक्त 

जळगाव (प्रतिनिधी)- काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे उमेदवार अभिषेक शांताराम पाटील यांचा जळगाव शहर मतदार संघात आज प्रचार दौरा काढण्यात आला होता या प्रचाराच्या झंझावातात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी अभिषेक पाटील यांनी  यांनी मतदारांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.

समता नगर येथे कॉर्नर बैठकी दरम्यान नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचत सत्ताधाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.तर समता नगर येथे भविष्यात एकही समस्या शिल्लक राहणार नही असे अभिषेक पाटील यांनी मतदारांशी संवाद साधतांना आश्वासन दिले.दिवस भरात मतदार संघात  भव्य प्रचार रॅली  काढण्यात आल्याने या प्रचाराच्या झंझावातात मतदारांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व अभिषेक पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जनतेचे प्रश्‍न सोडविण्याची धमक केवळ शिरीषदादांकडेच !

Next Post

मुस्लिमांना देशद्रोही संबोधून बदनाम करणाऱ्या युती शासनाला धडा शिकवा – मुफ्ती हारून नदवी

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
मुस्लिमांना देशद्रोही संबोधून बदनाम करणाऱ्या युती शासनाला धडा शिकवा  – मुफ्ती हारून नदवी

मुस्लिमांना देशद्रोही संबोधून बदनाम करणाऱ्या युती शासनाला धडा शिकवा - मुफ्ती हारून नदवी

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us